श्रावण महिन्यात तीर्थक्षेत्रांना फिरण्यासाठी मोफत संधी : ST Mofat Pravas Yojana 2024

WhatsApp Group Join Now

ST Mofat Pravas Yojana 2024 : श्रावण महिना म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्याचा हंगाम याच महिन्यामध्ये धार्मिक ठिकाणांना देखील भेट देण्याचे खूप मोठे महत्त्व आहे . श्रावणामधील पावसांच्या सरसर बरोबर तसेच निसर्गरम्य वातावरणात विविध ठिकाणांना भेट देण्याचा आनंद पर्यटक येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळून येते . या महिन्यांमध्ये महादेवाची प्रसिद्ध मंदिर भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणावर गजबळलेली पाहायला मिळतात आता एसटी महामंडळाने देखील महाराष्ट्र राज्यभरातील सर्व भाविक पर्यटकांसाठी श्रावणात एसटी संगीत तीर्थाटन हा नवीन प्रकारचा उपक्रम सुरू केलेला आहे . याच्या माध्यमातून राज्यभरातील नागरिकांना राज्यभरातील देवस्थळे आणि पर्यटन यांना भेट देण्याची मोफत संधी सुरू करण्यात येणार आहे.

ST Mofat Pravas Yojana 2024

मोफत प्रवास योजनेबद्दल थोडक्यात माहिती…

ST Mofat Pravas Yojana 2024 : आग्रा मधून श्रावण महिन्यामध्ये एक दिवस तसेच एक मुक्कामी धार्मिक सहलीच्या आयोजन करण्यात येत असल्याची पाहायला मिळत आहेत . यामध्ये ना मोफत तर इतर ज्येष्ठ नागरिकांना महिलांना बारा वर्षाखालील मुलांना अर्धी तिकीट आकारण्यात येत आहे . गावातील महिला बचत गट ज्येष्ठ नागरिक आणि राज्यभरातील विविध सेवाभावी संस्थेच्या पुढे आयोजन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे . त्रंबकेश्वर भीमाशंकर मारलेश्वर तसेच अष्टविनायक नरसेवाडी औदुंबर मारुती दर्शन गणपतीपुळे आणि महाराष्ट्रातील सर्व देवस्थाने पर्यटन स्थळे यांसारख्या सर्व धार्मिक सहलींचे आयोजन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळते .

WhatsApp Group Join Now

ST Mofat Pravas Yojana 2024

ST Mofat Pravas Yojana 2024 : कोणाला मिळणार या योजनेअंतर्गत मोफत प्रवास ?

राज्यभरातील 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहेत . एस टी महामंडळाच्या या उपक्रमामुळे प्रवेशांचे संख्या वाढण्यात देखील मदत होणार आहे . त्यामुळे महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापित्य संचालक माधव कुसेकर यांनी कर्मचाऱ्यांना चांगली सेवा तसेच 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना 50 टक्के सवलत अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहेत . एसटी महामंडळाच्या या उपक्रमामुळे प्रवाशांचे संख्या वाढवण्यात देखील मदत होणार आहे . त्यामुळे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी कर्मचाऱ्यांना चांगली सेवा आणि नवनवीन उपक्रमामुळे एसटीच्या उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे .

मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी नवीन अर्ज नोंदणी सुरू , असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now

Leave a Comment