मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी नवीन अर्ज नोंदणी सुरू , असा करा अर्ज : PM Kusum Yojana Arj 2024

WhatsApp Group Join Now

PM Kusum Yojana Arj 2024 राज्य शासन अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि याच अंतर्गत येत्या तीन ते चार वर्षांमध्ये जवळजवळ आठ लाख सोलार पंप उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

PM Kusum Yojana Arj 2024

PM Kusum Yojana Arj 2024 पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत राज्य शासनाला केंद्राच्या माध्यमातून 4500 पंप देण्यात आले आहेत तर उर्वरित दोन वर्षांमध्ये पुढे आणखीन 4 लाख पंप देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे आणि याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र करून या योजनेअंतर्गत पुढील पंप वितरणाचे सोलर पंप वितरणाची राबवली जात आहे.

WhatsApp Group Join Now

PM Kusum Yojana Arj 2024 योजनेची वैशिष्ट्ये :

  • शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता निकषांचे पालन करणे गरजेचे आहे.
  • महावितरण च्या माध्यमातून सोलार पंप वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
  • अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे.
  • विविध प्रकारचे सोलार पंप उपलब्ध आहेत ज्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार निवडले जाऊ शकतात.
  • अर्ज प्रक्रिया पात्रता निकष आणि इतर सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

राज्य शासनांतर्गत राज्यांमधील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी मागील काही काळापासून सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे या योजनेला मंजूर मिळाली असून याचे योजनेअंतर्गत येत्या तीन ते चार वर्षांमध्ये जवळजवळ 8 लाख सोलार पंप उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पीएम कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत राज्य शासनाला केंद्राच्या माध्यमातून साडेचार हजार पंप देण्यात आले आहेत. पुढील दोन वर्षांमध्ये आणखी चार लाख पंप देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र करून सोलार पंप वितरणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

योजनेसाठी अर्ज प्रक्रिया :

PM Kusum Yojana Arj 2024 या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी वेबसाईट वरील या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सूचना दाखवली जाईल की आपण यापूर्वी कुठल्याही योजनेच्या अंतर्गत सोलार पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा असे असल्यास आपला अर्ज बाद करण्यात येईल आणि आपल्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल.

  • लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल
  • सर्वप्रथम विचारले जाईल की आपण एक्झिट डिझेल पंप ग्राहक आहात का ? असल्यास होय करायचे नसल्यास नाही करायचे.
  • आपले गाव सेव्ह व्हिलेजेस लिस्टमध्ये असेल तर आपण डिझेल पंप ग्राहक नसाल तरी अर्ज करता येईल. अन्यथा डिझेल पंप शिवाय अर्ज करता येऊ शकत नाही.
  • डिझेल पंप ग्राहक असल्यास सोय करायचे डिझेल पंपासाठी सिलेक्ट करायचे आहे.
  • यानंतर पुढे आपण डिझेल पंप चा वापर करणार नाही याची खात्री करायची.

अर्ज प्रक्रियेमध्ये पुढे आपल्याला आपला आधार नंबर, मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला एक अर्ज क्रमांक मिळेल हा अर्ज क्रमांक जतन करून ठेवावा कारण त्याच्या आधारे पुढील सर्व माहिती मिळवता येईल. PM Kusum Yojana Arj 2024

योजना लाभार्थ्यांचे फायदे :

  • दिवसा सिंचनासाठी वीज मिळाल्यामुळे शेती उत्पादन वाढवता येईल.
  • सौर पंप वापरल्यामुळे पारंपारिक विज वरील अवलंबित्व कमी होईल
  • सौर ऊर्जा वापरल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल
  • सौर पंपाच्या वापरामुळे विजेच्या बिलामध्ये बचत होईल

कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइटला भेट द्या :

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

लाडकी बहीण योजनेची यादी झाली मंजूर !!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment