एका तरुण शेतकऱ्यांची कमाल..! भाजीपाला रोपे विक्रीतून लाखोंची कमाई : Vegetable seedling 2024

WhatsApp Group Join Now

Vegetable seedling 2024 : एक रुपयाला एक रूप त्याची विक्री करून लाख रुपये कमवून शकणारी काही शेतकरी आहेत . तसेच देसाईगंज तालुक्यातील सांगवी येथील महेश मोतीराम दिवटे हा तरुण शेतकरी भाजीपाल्याची रोपे विकून लाखो रुपये कमावत आहे , स्वतःच्या शेतात ग्रीनशेट शेड उभारून स्वतः सहकुटुंबालाही बारा महिने रोजगार उपलब्ध करून दिला आहे .

Vegetable seedling 2024

Vegetable seedling 2024 : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील अनेक शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात लागवड करण्यापूर्वी रोपे तयार करावी लागतात . ऊन आणि जोरदार पाऊस यामुळे कोळी रोपे उघड्या वातावरणात तग धरत नाहीत . काही कालावधीत ते मरण पावतात खरेदी करतो . म्हटले तर शोध घेऊनही रोपे मिळत नाहीत . परिणामी शेतकऱ्याला शेतकरी ठेवावे लागते ही बाब महेश यांच्या लक्षात आली . त्यातून भाजीपाल्याच्या रोपांची वाटिका तयार करण्याची संकल्पना सुचली रोपवाटिका कशी तयार करायची याची माहिती युट्युब वर मिळवली .

WhatsApp Group Join Now

सुरुवातीलाच मिळाला मोठा नफा….

Vegetable seedling 2024 : पहिल्या वर्षी प्रयोगावर तथा प्रयोगांच्या तत्त्वावर स्वतःच्या घराच्या स्लॅप वर रोपवाटिका तयार केली . पहिल्याच वर्षी सर्व रोपे शेतकऱ्यांनी खरेदी केली यातून त्यांना नफाई मिळाला . त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला दुसऱ्या वर्षी त्यांनी स्वतःच्या शेतात रोप लागवडीचे प्रोजेक्ट उभारला यावर्षी त्यांचे चौथी वर्ष सुरू आहे . पाच लाख रोपांची टप्प्याटप्प्याने लागवड करण्याची नियोजन केले आहे . जिल्ह्यात अशा प्रकारची पहिलीच रोपवाटिका असावी त्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे कौतुक होत आहे .

शेळीपालन योजनेतून 100 शेळ्या 5 बोकड खरेदीसाठी 10 लाखाचे अनुदान मिळणार

Vegetable seedling 2024

Vegetable seedling 2024 : कशी तयार केली रोपवाटिका ?

Vegetable seedling 2024 : महेश यांनी स्वतःच्या शेतात एक हजार चौरस मीटर क्षेत्रावर रोपवाटिका तयार केली आहे . लोखंडी खांब उभारून त्यावर ग्रीन शेडनेट टाकलेले आहे . बाजूने केळी येऊ नये यासाठी बाजूलाही इन्सेक्ट नेट बसवलेली आहे . वरच्या ग्रीन नेटमुळे पाऊस किंवा ऊन थेट रोपांवर पडत नाही यामुळे त्यांची संरक्षण होते प्लास्टिक ट्रेमध्ये नारळाचा भुसावळ गांडूळ टाकून त्यात बिहारवलेले आहेत . यातून निरोगी रोग तयार होते प्रतिरोध जवळपास एक रुपयाचे दीड रुपये दराने विक्री करतात . शेतकऱ्यांनी स्वतःची बियाणे आणून दिले तर जवळपास 80 पैसे प्रतिरोप चार्ज आकारून रोपे तयार करून दिली जातात .

मिरची, वांगे,, टमाटर कारले, झेंडू, कोबी, किंवा इतर पालेभाज्यांची रोपे ऑर्डर प्रमाणे तयार केली जातात . रोपवाटिकेतील रोप रोगमुक्त राहत असल्याने सदर रोग खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे अशी माहिती शेतकरी महेश दिवटे यांनी दिली . Vegetable seedling 2024

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! या 27 जिल्ह्यात 15 जुलैपासून पिक विमा वाटप सुरू होणार

WhatsApp Group Join Now

Leave a Comment