शेळीपालन योजनेतून 100 शेळ्या 5 बोकड खरेदीसाठी 10 लाखाचे अनुदान मिळणार : Sheli palan yojana 2024

WhatsApp Group Join Now

Sheli palan yojana 2024 : शेतकरी शेळी पालन योजना ही सर्व पशुपालन करणाऱ्या व्यक्तीसाठी खूपच फायदेशीर होणार आहे हे योजना केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना अंतर्गत राबविण्यात येणार आहे या योजनेसाठी सरकारकडून मान्यता मिळाली आहे त्याचबरोबर सरकारकडून या योजनेचा जीआर देखील पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेला आहे . शेळीपालन योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शेळी व मेंढी खरेदी करण्यासाठी दहा लागते पन्नास लाख रुपये कर्ज दिले जाते राज्यातील ज्या व्यक्ती स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहेत .

Sheli palan yojana 2024

Sheli palan yojana 2024 : अशा नागरिकांना राज्य सरकारने कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत आहे . जेणेकरून ते स्वतःचा एखादा लघुउद्योग सुरू करून स्वतःचा आर्थिक विकास करतील व राज्यात इतर नागरिकांना जोरदार उपलब्ध करून देतील राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे . व शेती सोबत जोड व्यवसाय म्हणून ते शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असतात परंतु शेळी व बोकड खरेदीसाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे उपलब्ध नसते . त्यामुळे शेळी मेंढी किंवा बोकड पालन व्यवसाय सुरू करता येत नाही . त्यामुळे राज्यातील शेतकरी व पशुपालकांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने शेळी पालन योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला .

WhatsApp Group Join Now

तुरीचे बाजारभाव घसरले.. पहा राज्यातील बाजार समिती मधील तुरीचे बाजार भाव

Sheli palan yojana 2024 : शेळीपालन योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?

  • राज्यात पशुपालनासाठी प्रोत्साहन देऊन नागरिकांना स्वर रोजगार उपलब्ध करून देणे हा पंचायत समिती शेळीपालन योजनेचा मुख्य उद्देश आहे
  • राज्यात दूध आणि मांस यांच्या उत्पादनात वाढ करणे
  • राज्यातील बेरोजगारी कमी करून नवीन उद्योग निर्माण करणे व राज्याच्या आर्थिक विकास करणे
  • शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे व त्यांच्या रोजगार उपलब्ध करून देणे तसेच शेळी मेंढी पालन या परंपरेला चालना देणे .

शेळीपालन योजनेचे वैशिष्ट्य काय आहे ?

  • पशुसंवर्धन विभागाद्वारे शेळीपालन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • लाभाची राशीचा लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी च्या साह्याने जमा करण्यात येते .

Sheli palan yojana 2024

Sheli palan yojana 2024 : ज्या नागरिकांनी पशुपालन प्रशिक्षण प्राप्त केले आहे अशा नागरिकांना शेळीपालन अनुदान अंतर्गत प्राधान्य दिले जाते दारिद्र रेषेखालील कुटुंब यांना देखील प्राधान्य दिले जाते . तसेच अल्प व अत्यल्प भूधारक जमिनी असणाऱ्या तसेच सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गटातील लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाते .

शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडे शंभर शेळ्या आणि पाच बोकड सांभाळण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे . शेतकऱ्यांनी शेळीपालन प्रशिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक असते . आपल्या जवळच्या कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन राष्ट्रीय पशुधन अभियान योजना अर्ज फॉर्म मिळवून तो फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा . आवश्यक कागदपत्रे जमा करा अर्ज कृषी अधिकारी कार्यालयात जमा करा . शेळी पालन योजनेतून अनेक शेतकरी आपला स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू करू शकतात यासाठी ही योजना आखण्यात आली .

सरकार बंद करणार का पिक विमा योजना ? पहा काय आहे नवीन योजना

या योजनेचा अर्ज करण्यासाठी अधिकारीक वेबसाईटला भेट द्या : https://ahd.maharashtra.gov.in/mr/beneficiary-application

WhatsApp Group Join Now

Leave a Comment