तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या या भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता , हवामान विभाग अंदाज : weather update jully 2024

WhatsApp Group Join Now

weather update jully 2024 गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाचा अनुभव येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये वातावरणातील बदलांमुळे राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. 25 ते 30 तर जुलै दरम्यान पश्चिम आणि दक्षिण अरबी समुद्रामध्ये विकसित झालेल्याकमी दाब प्रणालीमुळे अशा प्रकारच्या पावसाला उत्तेजन मिळाले आहे.

weather update jully 2024

weather update jully 2024 कमी दाबाचा पट्टा निर्माण :

जलद गतीने वाढणाऱ्या या कमी दाब पट्ट्याची तीव्रता पुढील दिवसांमध्ये अधिकच वाढण्याची शक्यता आहे. या कमी दाब क्षेत्रामुळे गुजरात ,राजस्थान ,आणि उत्तर महाराष्ट्र , दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, आणि काही प्रमाणात गोवा, या राज्यांमध्ये वाहणारे वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 25 26 आणि 27 जुलै या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जात आहे.

WhatsApp Group Join Now

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजनेतून दिले जाते अनुदान

शेतकऱ्यांवर होणारे परिणाम :

आपत्कालीन परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर ती परिणाम आणि त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

अशावेळी सर्व शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक कृषी कामे करायचे आहेत. नुकसानग्रस्त पिकांसाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार लक्ष ठेवणे गरजेचे आहे.आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जीवितावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे . धोकादायक कृती टाळावे आणि सुरक्षित स्थळी राहावे. हवामान बदलामुळे घडणारी प्रक्रिया लक्षात घेऊन भविष्यामध्ये योग्य ती तयारी करणे गरजेचे आहे.

एका तरुण शेतकऱ्यांची कमाल..! भाजीपाला रोपे विक्रीतून लाखोंची कमाई

WhatsApp Group Join Now

Leave a Comment