Weather update 2024 : या वर्षी देशभरात १६० टक्के पावसाचा अंदाज घेण्यात आला असून जून महिना संपला असून आतापर्यंत देशात २००१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे देशात सरासरी 204.9 मिलिमीटर पाऊस होतो सरासरीपेक्षा 1.81% पाऊस कमी झाला असल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झालेले आहे . हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज दिला होता परंतु अद्याप तरी अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी आहे काही भागांमध्ये मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याच्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे .
कोणत्या जिल्ह्यात झाला कमी पाऊस ?
Weather update 2024 : महाराष्ट्र मध्ये दुष्काळी भागात म्हणजे लातूर, बीड, परभणी आणि बारामती दौंड, इंदापूर, या ठिकाणी जून महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झालेले आहेत परंतु विदर्भातील नंदुरबार आणि गडचिरोली व इतर जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झालेला आहे . तसेच मुंबई विभागात पावसाचे प्रमाण कमी आहे .
दूध अनुदान लवकर मिळणार.. माहिती संकलनासाठी केले हे मोठे बदल
Weather update 2024 : हवामान खात्याने कसा अंदाज वर्तवलेला आहे ?
जून व जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात त्याची कसर भरून निघेल असा अंदाज हवामान तज्ञांनी दिलेला होता आतापर्यंत तर जून महिना संपला तरी बहुतांश भागातील पावसाची सरासरी हळदीचा आहे . आता जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे .
हवामान विभागाने तसेच उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र ठिकाणी पावसाचा इशारा दिलेला आहे तसेच कोकणामध्ये काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे . राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचे चित्र पाहायला मिळत .
या पावसाच्या काही भागात शेती पिकांना देखील फटका बसत आहे . हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा देण्यात आलेला आहे या उकळ पावसाच्या पार्श्वभूमी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे म्हणत आहे . हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याच्या शक्यता आहे .
ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत शासनाकडून मिळणार 3000 रुपये