Vihir Anudan Yojana 2024 : ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात तलाव आणि विहीर करायचे असेल त्यांच्यासाठी आता 4 लाख रुपयांचा अनुदान देण्यात येणार आहे .तसेच शेतात तलवार तलाव इतर सरकारने एक नवीन योजना आणलेल्या आहे .अंतर्गत तुम्ही अनुदान मिळू शकता त्यामध्ये तुम्हाला चार लाख रुपये अनुदान भे .टणार आहे तर ते कशा पद्धतीने भेटणार आहे त्यासाठी अनुदान किती मिळणार आहे .याबद्दल सर्व माहिती आपण का जाणून घेणार आहोत.
विहीर अनुदान योजनेबद्दल सविस्तर माहिती…
तलाव आणि विहीर बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे .शेत जास्त असेल त्या शेताच्या खाजगी जमीन असतात .त्या जमिनीवरती कुपनलिका असतात यासाठी सरकारचे 80% अनु करत आहे .आता देखील त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे जो असा निर्णय आहे .की राज्य सरकार घेत आहे .त्यामुळे सामुदायिक जमीन आहे .त्याच्यावरती सिंचन किंवा विहीर आहेत .अशा सर्व संपूर्ण बांधण्यासाठी 100% अनुदान सरकार देणार आहे पाणी साठवण क्षेत्राचे बांधणे आहे शहरातील तसेच विहीर बांधण्यासाठी 90% अनुदान भेटते.
Vihir Anudan Yojana 2024 : विहीर अनुदान योजनेचे फायदे काय आहेत ?
या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाखाचे अनुदान देण्यात येते .तसेच राज्यातील शेतकरी स्वतःची विहीर खोदण्यासाठी सशक्त विहिरी बनते .राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे व त्यांची आर्थिक प्रगती होईल. या योजनेमुळे शेती सुधारित व पाहण्यासाठी सिंचनाचा शोध उपलब्ध झाल्यामुळे रोखण्यास मदत होईल. तसेच या योजनेचा अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन प्रकारची आहे .या योजनेसाठी मिळणारे आर्थिक रक्कम ही थेट करांच्या बँक खात्यात जमा होते.Vihir Anudan Yojana 2024
विहीर अनुदान योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
- महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या कृषी विभागाद्वारे विहीर अनुदान योजनेत सुरुवात करण्यात आली.
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत ठेवण्यात आलेली आहे अर्ज करताना कुठले शेतकऱ्याला अडचण येणार नाही.
- विहीर अनुदान योजनेचा अर्ज शेतकरी आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अर्ज करू शकतील त्याला कुठल्याही शासनाच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही जेणेकरून वेळ व पैसा दोन्ही वाचतील.
- राज्यातील शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रातील आकर्षित करण्यासाठी ही एक महत्त्वाची योजना मांडली जाते.
- विहीर अनुदान योजना राज्यातील शेतकऱ्यांना काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत याचे उद्देशाने आत्महत्या रोखण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
आज विदर्भात काही ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा
शेतकऱ्याला सर्वप्रथम ग्रामपंचायत मध्ये जाऊन माहिती घेऊन ग्रामसेवक यांच्याकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज करावा लागेल. अर्जावर सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्ज सोबत कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे .अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवारी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.