मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील वृद्धांना सरकारकडून मिळणार 3000 रुपये : Vayoshri Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Vayoshri Yojana 2024 : महाराष्ट्रात 65 वर्षे वरील व त्यावरील जेष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे तसेच विविध शारीरिक आजार व अवयव निकामी होत इतर मानसिक समस्या यांचा सामना करावा लागतो . यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय योजना सुरू केलेली होती . आता त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा मुख्यमंत्री व यश योजना सुरू केलेली आहे .

Vayoshri Yojana 2024

वयोश्री योजनेतून कोणते लाभ मिळणार आहेत ?

  • राज्य सरकार 3000 ची आर्थिक मदत ज्या ज्येष्ठ नागरिकांना गरज पडते . आणि काही वस्तू घ्यायची त्यासाठी मदत होणार आहे . तर ज्येष्ठ नागरिक ही आर्थिक मदत कशासाठी वापरू शकतात .Vayoshri Yojana 2024
  • तर चष्मा घेण्यासाठी श्रवण यंत्र घेण्यासाठी ट्रायपॉड स्टिक विलर्स फोल्डिंग वॉकर खुर्ची बरेच नंबर बेल्ट सवय कॉलर यासाठी इत्यादी गोष्टींसाठी जे वयोवृद्ध असतील त्यांना 3000 चा उपयोग करू शकतात .

महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा , पहा यादीमध्ये तुमचे नाव

WhatsApp Group Join Now

वयोश्री योजनेची वैशिष्ट्ये काय आहे ?

  • वयोश्री योजनेची राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना आहे .
  • या योजनेतून 65 वर्षांमधील जेष्ठ नागरिकांना वार्षिक दोन लाख रुपयापर्यंत उत्पन्नात असणाऱ्या लाभ मिळणार आहे .
  • या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना अपंग आणि अशक्तपणा यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. Vayoshri Yojana 2024
  • तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी विशेष केंद्र स्थापन करण्यात येणार आहे .

Vayoshri Yojana 2024

वृद्धांना कशाप्रकारे अर्थसहाय्य दिले जाणार आहे ?

  • योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे अपंगत्व आणि अशक्तपणामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी दिला जाणार आहे तसेच योजनेच्या माध्यमातून त्यांना 3000 रुपये देण्यात येणार आहे या आर्थिक सहाय्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना थोडासा दिलासा मिळेल आणि त्यांच्या जीवनात स्थैर्य येईल .
  • या योजनेच्या मलबजावणीसाठी विशेष कार्यपद्धती तयार करण्यात आलेला आहे ग्रामीण भागात जिल्हाधिकारी आणि शहरी भागात आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात येणार आहे .
WhatsApp Group Join Now

Leave a Comment