राज्यात तुरीची आवक कमी झाली, पहा बाजार समितीमधील तुरीचे बाजार भाव : Tur Bajarbhav 2024

WhatsApp Group Join Now

Tur Bajarbhav 2024 राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक फारच कमी झाल्याचे दिसून येते. परंतु तुरीचा दर मात्र जास्त आहे. तुरीला सर्वात कमी दर 6800 अहमदपुर आणि जालना या बाजार समितीमध्ये मिळालेला आहे. आणि सर्वात जास्त दर हा 12335 एवढा हिंगणघाट या बाजार समितीमध्ये मिळाला आहे. चला तर मग पाहूयात राज्यातील बाजार समिती मधील बाजार भाव.

Tur Bajarbhav 2024

तुर बाजार भाव : Tur Bajarbhav 2024

WhatsApp Group Join Now

Tur Bajarbhav 2024 पैठण बाजार समितीमध्ये दोन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10900 आणि जास्तीत जास्त तर 10900 तसेच सर्वसाधारण दर हा 10900 इतका आहे

कारंजा बाजार समितीमध्ये 385 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10,500 आणि जास्तीत जास्त दर 11950 तसेच सर्वसाधारण दर हा 11500 इतका आहे

रामटेक बाजार समितीमध्ये 27 क्विंटल लागत झाली असून कमीत कमी दर 10750 आणि जास्तीत जास्त दर हजार 11490 तसेच सर्वसाधारण दर हा 11120 इतका आहे

राहता बाजार समितीमध्ये 5 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7850 आणि जास्तीत जास्त दर 7850 सर्वसाधारण दर 7850 इतका आहे

वडवणी बाजार समितीमध्ये एक क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 9800 आणि जास्तीत जास्त दर 9800 तसेच सर्वसाधारण दर हा 9800 इतका आहे

हिंगोली बाजार समितीमध्ये 80 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10900 आणि जास्तीत जास्त दर 11560 तसेच सर्वसाधारण दर हा 11230 इतका आहे

मुरूम बाजार समितीमध्ये 1 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 11000 आणि जास्तीत जास्त दर 11000 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 11000 इतका आहे

Tur Bajarbhav 2024

लातूर बाजार समितीमध्ये 584 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10700 आणि जास्तीत जास्त दर 11899 सर्वसाधारण दर हा 11500 इतका आहे

अकोला बाजार समितीमध्ये 600 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9000 रुपये जास्तीत जास्त दर 12080 तसेच सर्वसाधारण तर हा 10800 इतका आहे

बाजार समितीमध्ये 705 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 11450 रुपये आणि जास्तीत जास्त तर 11926 तसेच सर्वसाधारण दर हा 11688 इतका आहे

धुळे बाजार समितीमध्ये पाच क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9995 आणि जास्तीत जास्त तर 9995 तसेच सर्वसाधारण दर सुद्धा 9995 इतका आहे

यवतमाळ बाजार समितीमध्ये पहा 3 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 11200 आणि जास्तीत जास्त दर 11255 तसेच सर्वसाधारण तर हा 11227 इतका आहे

मालेगाव बाजार समितीमध्ये 1 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10600 आणि जास्तीत जास्त दर 10600 सर्वसाधारण दर हा 10600 इतका आहे

चिखली बाजार समितीमध्ये 38 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर ₹9500 आणि जास्तीत जास्त दर 11450 तसेच सर्वसाधारण दर हा 10,475 इतका आहे

नागपूर बाजार समितीमध्ये 177 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10 हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर 11800 तसेच सर्वसाधारण दर हा 1130 इतका आहे

Tur Bajarbhav 2024 :

हिंगणघाट बाजार समितीमध्ये 631 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 8900 आणि जास्तीत जास्त दर 12335 तसेच सर्वसाधारण दर हा 10400 इतका आहे

अमळनेर बाजार समितीमध्ये पाच क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 10,100 आणि जास्तीत जास्त दर 10151 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 10151 इतका आहे

Tur Bajarbhav 2024

जिंतूर बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 9500 आणि जास्तीत जास्त दर 10800 तसेच सर्वसाधारण दर हा 9500 इतका आहे (Tur Bajarbhav 2024)

मलकापूर बाजार समितीमध्ये 621 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर ₹10000 आणि जास्तीत जास्त दर 12155 तसेच सर्वसाधारण तर हा 11975 इतका आहे

वनी बाजार समितीमध्ये 13 झाले असून कमीत कमी तर 8500 आणि जास्तीत जास्त दर 11480 तसेच सर्वसाधारण दर हा 11000 इतका आहे

मेहकर बाजार समितीमध्ये 120 क्विंटल लागत झाले असून कमीत कमी दर 9800 आणि जास्तीत जास्त दर 11380 तसेच सर्वसाधारण दर हा 10800 आहे

Tur Bajarbhav 2024 औराद शहाजानी बाजार समितीमध्ये 11 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10300 आणि जास्तीत जास्त दर 11700 तसेच सर्वसाधारण दर हा 11000 इतका आहे

नेर परसोपंत बाजार समितीमध्ये 22 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 11405 आणि जास्तीत जास्त दर 11625 तसेच सर्वसाधारण दर हा 11526 इतका आहे

दुधनी बाजार समितीमध्ये 11 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 11300 आणि जास्तीत जास्त दर 11800 तसेच सर्वसाधारण दर हा 11700 इतका आहे

जालना बाजार समितीमध्ये 66 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6800 रुपये आणि जास्तीत जास्त दर 11460 तसेच सर्वसाधारण दर हा 10500 इतका आहे

माजलगाव बाजार समितीमध्ये 17 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9700 आणि जास्तीत जास्त दर 11500 तसेच सर्वसाधारण तर हा 10,500 इतका आहे

बीड बाजार समितीमध्ये पाच क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 11110 तसेच सर्वसाधारण दर हा 8853 इतका आहे

Tur Bajarbhav 2024 शेवगाव बाजार समिती 3 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10,500 आणि जास्त तर 10,500 तसेच सर्वसाधारण दर सुद्धा 10,500 इतका आहे

अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

https://www.krushikranti.com/bajarbhav/tur-bajar-bhav-today

करमाळा बाजार समितीमध्ये एक क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9900 जास्तीत जास्त तर 9900 सर्वसाधारण दर हा 9900 इतका आहे

देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये एक क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 9311 आणि जास्तीत जास्त दर 9311 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 9900 इतका आहे

पाथरी बाजार समितीमध्ये 10 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी 10000 आणि जास्तीत जास्त दर 11000 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 10,500 इतका आहे.

माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Great Shetkari

FAQ

धुळे बाजार समितीमध्ये तुरीला किती बाजार भाव मिळाला आहे ?

धुळे बाजार समितीमध्ये पाच क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9995 आणि जास्तीत जास्त तर 9995 तसेच सर्वसाधारण दर सुद्धा 9995 इतका आहे

हिंगणघाट बाजार समितीमध्ये तुरीचा बाजार भाव काय आहे ?

हिंगणघाट बाजार समितीमध्ये 631 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 8900 आणि जास्तीत जास्त दर 12335 तसेच सर्वसाधारण दर हा 10400 इतका आहे

WhatsApp Group Join Now

Leave a Comment