tar kumpan anudan yojana 2024 : सर्व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासा ची बातमी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 90 टक्के अनुदानावरती शेतातील लोखंडी तार कुंपण योजना आता सर्व शेतकऱ्यांना तार कुंपण बांधण्यासाठी अनुदान देणार आहे . जे लोक या अनुदानासाठी अर्ज प्राप्त करतील अशा प्रत्येक अर्जदारासाठी प्रत्येक शेतकऱ्याला योजनेमार्फत अनुदान वाटप करण्यात येणार आहे . का काही प्राण्यांपासून आपल्या शेतातील संरक्षण व्हावे तसेच त्या शेतामध्ये असणाऱ्या पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी हा निर्णय शेतीसाठी राज्य सरकारने घेतलेला आहे .
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना हा लाभ मिळावा व त्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीने राज्य सरकार ही अनुदान योजना चालू करत आहे . शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासा देणारी गोष्ट ठरणार आहे . अनुदानावरती अर्ज करणाऱ्या पात्र शेतकऱ्याला तार कंपनीने मार्फत अनुदान वाटप करून ज्यांनी अर्ज केला आहे अशा प्रकारे राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना मुख्यतः राबवली जाते किंवा हे कशा प्रकारे काम करते याची माहिती आपण घेऊ .
tar kumpan anudan yojana 2024 राज्यात राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही बातमी फार्मर तार कुंपण योजना सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेताला तार कुंपण बसवण्यासाठी लोखंडी तानदार कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान तार कंपनी योजना देते . या योजनेचा मुख्य हेतू असा आहे की राज्यातील बहुतांश भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमीन डोंगराळ भागात म्हणजेच एखाद्या उंच डोंगरापाशी आहेत अशा ठिकाणी वन्य प्राण्यांचे जास्त प्रमाणात निवासस्थान असते . काही भागातील लोकांच्या शेतजमिनी डोंगराळ भागाशी किंवा डोंगराच्या पायथ्याशी असतात . अशा ठिकाणी वन्य प्राण्यांचा सहवास जास्त असतो . ज्या शेतकऱ्यांची शेत जमीन अशा ठिकाणी आहे त्या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी ह्या प्राण्यांचा धोका असतो . पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते . हे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतातील लोखंडी तार कंपनी योजना सुरू केली .
tar kumpan anudan yojana 2024 तार कुंपणामुळे फायदा :
शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लागवड केलेल्या पिकांचे वन्यप्राणी रात्रीच्या वेळी नुकसान करू शकतात रात्रीच्या वेळी हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी लोखंडी तार कुंपण करणे अतिशय गरजेचे असते शेतकऱ्यांच्या शेताची बचत व्हावी आणि संरक्षण रहावे यासाठी सरकारने ही योजना सुरू केली देखील कोणत्याही प्रकारे हानी होऊ शकते . शेतातील ही हानी थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला . रात्रीचे हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी लोखंडी तार कुंपण करणे अतिशय महत्त्वाचे असते किंवा गरजेचे असते शेतकऱ्यांच्या शेताची बचत व्हावी आणि जनावरांना देखील कोणत्याही प्रकारे हानी होऊ नये त्यामुळे ही योजना राज्य सरकारने सुरू केली .
राज्यातील शेतकऱ्यांना तारकुण पण करणे शक्य नसते त्यामुळे शेतकरी आपल्या शेताचे संरक्षण करू शकत नाहीत आणि वन्यप्राणी रात्रीच्या वेळी त्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई देखील दिली जात नाही . भरपाई देण्यापेक्षा अगोदरच ह्या नुकसानाची सोय करून देण्यासाठी राज्य शासनाने योजना सुरू केली . आपल्या क्षेत्राच्या आधारे आपल्याला अनुदानाचा लाभ दिला जातो . लोखंडी तार कुंपण करण्यासाठी अनुदान किती मिळेल ? अनुदान कशा प्रकारचे आहे ? याची देखील माहिती आपण घेऊ . नोंदणी 2002 पासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये आपल्या शेताभोवती तारकुंपण करतात येईल त्यासाठी हे अनुदान दिले जाते .(tar kumpan anudan yojana 2024)
तर कुंपण योजनेच्या अनुदानाची थोडक्यात माहिती :
- ज्या शेतकऱ्याचे एक किंवा दोन हेक्टर क्षेत्र असेल तर त्याला 90 टक्के अनुदान दिले जाते . या योजनेअंतर्गत त्याला आपल्या शेतामध्ये तार कुंपण बसवण्यासाठी हा लाभ 90% इतका मिळू शकतो .
- तसेच ज्या शेतकऱ्याकडे दोन किंवा तीन हेक्टर क्षेत्र असेल तर त्याला 60 टक्के अनुदान आपल्या शेतामध्ये तार कुंपण बसवण्यासाठी दिले जाते .
- ज्या शेतकऱ्याकडे पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्याला आपल्या शेतामध्ये कुंपण बसवण्यासाठी 40 टक्के अनुदान दिले जाते .
- तीन ते चार हेक्टर क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान आपल्या शेतात तारकुंपण बसवण्यासाठी दिले जाते .
- अशाप्रकारे दारू पण बसवण्यासाठी विभागलेले चार भागांमध्ये आपल्याला अनुदानाचा लाभ दिला जातो आपण नोंदवलेल्या हेक्टरी प्रमाणानुसार ज्या त्या शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ अर्ज भरल्यानंतर मिळतो .
tar kumpan anudan yojana 2024 तार कुंपण योजनेची उद्दिष्टे :
- तार कंपनी योजना ही डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत ही योजना राबवण्यात येते .
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला कमी पैशात आपल्या शेतीमध्ये तारकुण पण करून त्यांच्या शेताचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण होऊ शकते .
- शेतकऱ्यांचे शेतात होणाऱ्या आर्थिक नुकसान वाचते .
- जर शेतकऱ्याने आपल्या शेतात शेतीभोवती लोखंडी तार कुंपण केले तर त्याच्या पिकांचे 100% नुकसान होण्यापासून वाचते . तसेच एक शेतकरी सरासरी त्याच्या एक हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज केला तर 90 टक्के अनुदानावर आपल्याला शेतात लोखंडी तार बसून घेऊ शकतो .
तार कंपनी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला ह्या अटी व शर्ती लागू आहेत ….
- ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे अशा शेतकऱ्यांना सदर जागेवर अतिक्रमण नसावे . तसेच तेथील जागा त्या शेतकऱ्याची स्वतःची असावी .
- शेतकऱ्यांनी निवडलेली क्षेत्र हे वन्य प्राण्यांचे भ्रमण मार्ग नसावे म्हणजे त्यांनी ज्या क्षेत्रासाठी अर्ज केलेला आहे ते क्षेत्र आपल्या नावावर ती असावी तेथे वन्य प्राण्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणे नसावे .
- तसेच एक हेक्टर क्षेत्रासाठी कार्टून योजनेअंतर्गत दोन क्विंटल काटेरी सोबतच खांब हे 90% अनुदानावरती दिले .
तार कुंपणयोजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे….
- 7/12 आणि8 उतारा
- जात प्रमाणपत्र
- अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
- अर्ज करण्यात येणाऱ्या क्षेत्रावर ती एकापेक्षा जास्त मालक असाल तर इतर शेतकऱ्यांचे हमीपत्र
- ग्रामपंचायत चा दाखला
- समितीचा ठराव
तार कुंपण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
tar kumpan anudan yojana 2024 योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला ऑनलाइन सेंटर वरती जाऊन सर्व कागदपत्रे अपलोड करून योग्य प्रकारे अर्ज करणे अतिशय गरजेचे आहे . तसेच अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांनी माहिती परत एकदा तपासावी . शेतकरी किती हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज करत आहे ते स्पष्टपणे दर्शवणे अतिशय गरजेचे आहे . या योजनेअंतर्गत जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्याला पिकांचे होणारे नुकसान शंभर टक्के वाचू शकतो . राजेश आपणास या निर्णयात शेतकऱ्यांना अतिशय कमी घरात कुंपण बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही वन्यप्राण्यांचे शेतीमध्ये नुकसान हानी होणारा नाही .
तार कुंपण अनुदान योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit :krushi samadhan technology
FAQ :
1 . तारक मेहता तार कुंपण योजनेसाठी किती अनुदान दिले जाते ?
तार कुंपण योजनेसाठी शेतकऱ्याला 90 टक्के अनुदान दिले जाते .
2 . तार कुंपण योजनेचे अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी लागते ?
तार कंपनी योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करावी लागते .