47 लाख 41 हजार शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षे मोफत वीज , राज्य शासना मार्फत मोठी घोषणा : Vij bill mafi maharshtra 2024

Vij bill mafi maharshtra 2024

Vij bill mafi maharshtra 2024 : 28 जून 2024 रोजी 2024 25 या बजेट मध्ये घोषणा केल्याप्रमाणे राज्यांमधील शेतकऱ्यांना शेतीसाठी पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर आज 25 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील जवळपास 47 लाख 41 हजार शेतकऱ्यांना पुढील … Read more