केंद्र शासन व राज्य शासनाच्या महिलांसाठी विशेष योजना; तुम्हाला माहिती आहेत का ? : mahila yojana maharshtra 2024
mahila yojana maharshtra 2024 : देशातील गोरगरीब नागरिकांसाठी केंद्र शासन व राज्य शासन विविध योजना सुरू केलेला आहेत. यापैकी काही योजना फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या आहेत. महिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून या योजना वेगवेगळ्या पद्धतीने योजना सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये महिला कर्ज, बचत गट, गृह उद्योग, स्वयंरोजगार इत्यादी अशा अनेक योजनांचा समावेश यामध्ये आहे महिलांसाठी … Read more