केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा , शेतकऱ्यांचे होणार का संपूर्ण कर्जमाफ ? : karj mafi maharashtra 2024
karj mafi maharashtra 2024 शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी अशी राज्यातील अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे पंजाब झारखंड महाराष्ट्राचा असे दोन अजून दोन ते तीन जिल्हे आहेत अशा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली पाहिजे. मागील आठ वर्षांपासून शेतकऱ्यांची केंद्र सरकारने कर्जमाफी केलेली नाही. आठ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केंद्र सरकारने केली होती … Read more