जास्त उत्पादनासाठी सघन कापूस लागवड पद्धत ठरते फायदेशीर; असे करा कापसाचे व्यवस्थापन : Kapus lagvad mahiti marathi 2024
Kapus lagvad mahiti marathi 2024 : कमी अंतरावर कापसाची लागवड करून एकरी झाडांची संख्या म्हणजे घनता वाढवणे यालाच सघन लागवड पद्धत असे म्हणतात. महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भामध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते महाराष्ट्रात यंदा कापसाला7000 ते 8000 पर्यंत दर मिळालेला होता यंदा कापसाचे अनेक वान शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वापरले यामध्ये काही वाणांमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला … Read more