पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना इ पीक पाहणी कशी करावी ? पहा माहिती : E Pik pahani 2024

E Pik pahani 2024

E Pik pahani 2024 शेतकऱ्यांना याआधी आपल्या पीक पेऱ्यांची नोंद करण्यासाठी राज्यात तलाठ्यांद्वारे केली जात होती. परंतु आता या प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पडताळा निर्माण होत आहे. याशिवाय सरकारची ही फसवणूक होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता होती. त्यामुळे आता या समस्येवर एक उपाय म्हणून सरकारने आता ए पीक पाहणी ॲप सुरू … Read more