बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक झाली कमी, पहा सोयाबीनचे ताजे बाजार भाव : Soyabean Bajarbhav 2024

WhatsApp Group Join Now

Soyabean Bajarbhav 2024राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक फार कमी झाले आहे. आज आपण आपल्या या लेखांमध्ये सोयाबीनचे आजचे बाजार भाव जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया बाजार समितीमधील सोयाबीनचे आजचे ताजे बाजार भाव.

Soyabean Bajarbhav 2024

Soyabean Bajarbhav 2024 : 29/06/2024

WhatsApp Group Join Now

राहुरी वांबोरी बाजार समितीमध्ये सात क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4100 आणि जास्तीत जास्त दर 4100 तसेच सर्वसाधारण दर हा 4100 इतका आहे

तुळजापूर बाजार समितीमध्ये 50 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 4450 आणि जास्तीत जास्त दर 4450 तसेच सर्वसाधारण दर हा 4450 इतका आहे

राहता बाजार समिती 2 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी 4400 आणि जास्तीत जास्त 3400 तसेच सर्वसाधारण दर हा 4400 इतका आहे

धुळे बाजार समितीमध्ये 4 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर 4250 तसेच सर्वसाधारण राहते 3800 इतका आहे

अमरावती बाजार समितीमध्ये 1413 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4350 आणि जास्तीत जास्त दर 4422 तसेच सर्वसाधारण दर हा 4386 इतका आहे

नागपूर बाजार समितीमध्ये 208 क्विंटल लागत झाले असेल कमीत कमी दर 4100 आणि जास्तीत जास्त तर 4475 तसेच सर्वसाधारण दर हा 4381 इतका आहे

हिंगोली बाजार समितीमध्ये 650 क्विंटल आबक झाले असून कमीत कमी दर 4100 आणि जास्तीत जास्त दर 4505 तसेच सर्वसाधारण 4302 इतका आहे

कल्याण बाजार समितीमध्ये दोन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी 4300 आणि जास्तीत जास्त दर 4300 तसेच सर्वसाधारण दर हा 4300 इतका आहे

जालना बाजार समितीमध्ये 1608 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 4425 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 4400 इतका आहे

अकोला बाजार समितीमध्ये 1764 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 4505 तसेच सर्वसाधारण आचार 4300 इतका आहे

  Soyabean Bajarbhav 2024

मालेगाव बाजार समितीमध्ये 13 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3799 आणि जास्तीत जास्त दर 4416 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 4326 इतका आहे

एका कुटुंबाला मिळणार 3 मोफत गॅस सिलेंडर!! 

आर्वी बाजार समितीमध्ये 53 क्विंटल आबक झाली असून कमीत कमी तर 3500 आणि जास्तीत जास्त तर 4450 तसेच सर्वसाधारण दर हा 4300 इतका आहे.(Soyabean Bajarbhav 2024)

चिखली बाजार समितीमध्ये 340 क्विंटल लावक झाले असून कमीत कमी 4130 रुपये आणि जास्तीत जास्त दर 4370 तसेच सर्वसाधारण 4250 इतका आहे

उमरगा बाजार समितीमध्ये एक क्विंटल आवक झाली असून कमीत कमी 4300 आणि जास्तीत जास्त दर 4300 तसेच सर्वसाधारण दर सुद्धा 4300 इतका आहे

नेर परसोपंत बाजार समितीमध्ये 148 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3500 आणि जास्तीत जास्त दर 4440 तसेच सर्वसाधारण दर 4230 इतका आहे

उमरखेड बाजार समितीमध्ये 60 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी तर 4400 आणि जास्तीत जास्त दर 4400 रुपये तसेच साधारण दर 4350 इतका आहे

सिंधी सेलू बाजार समितीमध्ये 1993 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 4400 तसेच सर्वसाधारण दराच्या 4350 इतका आहे

चाकुर बाजार समितीमध्ये 35 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3800 आणि जास्तीत जास्त दर 4451 तसेच सर्वसाधारण दर हा 4277 इतका आहे

सावनेर बाजार समितीमध्ये पाच क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4,200 आणि जास्तीत जास्त दर 4,200 तसेच सर्वसाधारण दर सुधार 4,200 इतका आहे

मलकापूर बाजार समितीमध्ये 435 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3890 आणि जास्तीत जास्त दर 4451 तसेच सर्वसाधारण दर हा 4375 इतका आहे

वाशिम बाजार समितीमध्ये 3000 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4225 रुपये आणि जास्तीत जास्त दर 4450 तसेच सर्वसाधारण दरवाजा 4350 इतका आहे

बीड बाजार समितीमध्ये 17 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4460 आणि जास्तीत जास्त दर 4460 तसेच सर्वसाधारण दर सुद्धा 4460 इतका आहे

https://www.krushikranti.com/bajarbhav/tur-bajar-bhav-today

WhatsApp Group Join Now

Leave a Comment