Shasan Yojana 2024 1 ऑगस्ट पासून या तीन योजनेचे पैसे या जिल्ह्यामध्ये आता जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये 5500 जमा होणार आहेत आणि कोणते नागरिकांच्या बँकांच्या योजनेचे पैसे यातील योजनेचे पैसे जमा होणार आहेत याबद्दल संपूर्ण आज आपण पाहणार आहोत.
Shasan Yojana 2024 मुख्य ठळक बातम्या :
- नमो शेतकरी योजना
- लाडकी बहीण योजना
- लाडका भाऊ योजना
नमो शेतकरी योजना :
पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या आदरणीय बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामध्ये अकोला पुणे भंडारा वर्धा सांगली रायगड रत्नागिरी धाराशिव हिंगोली 42 यानंतर कोल्हापूर त्याप्रमाणे पी एम किसान योजनेचा दुसरी योजना आहे पी एम किसान योजना या योजनेचा चौथा हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजना :
लाडकी बहीण योजना या योजनेचा पहिला आता इथे डिक्लेअर झालेला आहे या योजनेचा पहिला हप्ता ऑगस्ट मध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तुमचा आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. डीबीटी च्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहे.
शिलाई मशीन योजनेअंतर्गत या महिलांना मिळणार 15000 रुपये
लाडका भाऊ योजना :
मुलांसाठी आता लडका योजना सुरू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दहा ते बारा हजार रुपये मिळणार आहेत. 12 वी साठी 6000 रुपये यानंतर जर तुमचा ग्रॅज्युएशन झाले असेल किंवा आयटीआय झाले असेल तर अशा मुलांसाठी 8000 रुपये, जर मुलांचे शिक्षण ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तर प्रति महिना 10,000 रुपये दिले जाणार आहेत.
पैसे मिळवण्यासाठी काय करावे ?
या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना महिलांना आणि मुलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेअंतर्गत त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा होईल. या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आपल्या आधार लिंक बँक खात्याची खातर जमा करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि आवश्यक कागदपत्रांसाठी आपल्या जवळच्या बँक खात्याशी संपर्क साधावा.Shasan Yojana 2024
तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या या भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता