shasan nirnay 2024 राज्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पाच ते दहा हजार रुपये पर्यंत मदत मिळणार आहे आणि यामधून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील दिलेल्या शासन निर्णयावर क्लिक करा आणि शासन निर्णय पहा.