SBI Navin Yojana 2024 भारतीय स्टेट बँक खातेदारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे जर तुमचे बँक खाते असेल तर तुम्हाला बँकेकडून 11000 रुपये मिळणार आहेत बँक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय स्टेट बँक विविध योजना राबवत असते. आता स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी योजना अंमलात आणली आहे.
या योजनेच्या माध्यमातून स्टेट बँक त्यांच्या ग्राहकांच्या खात्यामध्ये 11000 जमा करणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना धर्म भरावा लागणार आहे याबरोबर हा फॉर्म आपण बातमीच्या सर्वात शेवटी दिलेला आहे.
सरकारी बँकेमध्ये भारतीय स्टेट बँकेत सर्वात मोठी बँक म्हणून ओळखले जाते तसेच या बँकेच्या शाखा भारतामध्ये सगळीकडे पसरले आहेत या बँकेमध्ये अजून खातेदारांची वाढ व्हावी त्यामुळे या बँकेने ग्राहकांना नवीन ऑफर दिली आहे. सर्वच बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक सेवा पुरवत असतात यामधील सर्वात मोठी सेवा म्हणजे बँकांकडून दिले जाणारे कर्ज होय.
किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये पर्यंत कर्ज
SBI Navin Yojana 2024 भारतीय स्टेट बँक ग्राहकांना त्यांच्या आरडी म्हणजेच आवृत्ती ठेव योजनेच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते या योजने अंतर्गत ग्राहकांना रक्कम जमा करावी लागते. या योजनेमध्ये सर्व योजनेच्या तुलनेत सर्वात जास्त व्याजदर दिले जाते त्यामुळे ग्राहकांना शेवटी अधिक रक्कम मिळते. या योजने बद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
- SBI RD योजनेमधील किमान गुंतवणुकीची रक्कम खूपच कमी आहे त्यामुळे या योजनेमध्ये सर्व नागरिक गुंतवणूक करतात
- आरडी योजनेमध्ये ग्राहकांना दिले जाणारे व्याज दर खूप जास्त आहे
- आरडी योजनेअंतर्गत वेगवेगळ्या कालावधीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात येतात त्यामुळे नागरिक त्यांच्या आर्थिक गरजा नुसार गुंतवणूक करू शकतात
- तसेच सबी ही बँक विश्वसनीय बँक असल्यामुळे या बँकेमध्ये गुंतवणूक केली तर नागरिकांना चांगला फायदा
SBI Navin Yojana 2024 या योजनेचा लाभ कसा घ्यावा :
- या योजनेमध्ये नागरिकांना सर्वप्रथम दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये ₹1000 जमा करावे लागतात
- ही रक्कम नागरिकांना पाच वर्षांसाठी जमा करावी लागणार आहे
- जमा केलेली रक्कम एकूण 60,000 होईल
- ज्यावर भारतीय स्टेट बँक ग्राहकांना 6.5 टक्के व्याजदर दिले जाईल
- त्यामुळे नागरिकांना पाच वर्षांमध्ये या बँकेकडून तब्बल अकरा हजार रुपयांपर्यंत व्याजदर निव्वळ नफा मिळेल
- या योजनेचा फॉर्म खालील प्रमाणे आहे.
या योजनेचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा