Sayajirao gaikwad scholarship yojana 2024: शासनाच्या सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजनेतून ही एक महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेत असताना मोठा फायदा होणार आहे . परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी सयाजीराव गायकवाड सार्थी शिष्यवृत्ती योजना मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे . तसेच या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ .
चार जुलै रोजी सुरू करण्यात आलेल्या सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजनेतून मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही . हीच बाब लक्षात घेता या समाजातील विद्यार्थ्यांची अडचण सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमधील विविध कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांना सयाजीराव गायकवाड सार्थी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे .
सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजनेबद्दल थोडक्यात माहिती…
सयाजीराव गायकवाड ची शिष्यवृत्ती हे शैक्षणिक विभागासाठी आहे तसेच मराठा कुणबी समाजातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात . परदेशी शिक्षणासाठी स्कॉलरशिप या योजनेतून दिले जाते या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो .
Sayajirao gaikwad scholarship yojana 2024 : कोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो ?
सयाजीराव गायकवाड सारथी परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिला जाणार आहे . यामध्ये काही उपजातीचा सुद्धा समावेश असेल अशा प्रकारे मराठा आणि कुणबी मराठा इत्यादी महाराष्ट्रातील सयाजीराव गायकवाड सारथी स्कॉलरशिप योजना ही दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येते . Sayajirao gaikwad scholarship yojana 2024
सोयाबीन पिकांवरील रोग नियंत्रण कशा प्रकारे करावे ? पहा संपूर्ण माहिती
सयाजीराव गायकवाड स्कॉलरशिप योजनेतून किती अनुदान दिले जाते ?
Sayajirao gaikwad scholarship yojana 2024 : सदर योजनेतून मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येते . हे शिष्यवृत्ती मासिक स्वरूपातील असेल तसेच परदेशात शिकण्यासाठी दिली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जास्तच मिळते या योजनेला नुकतीच मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आलेले आहे . सदर योजनेचा कोणताही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्याचे अधिकृत माहिती उपलब्ध नाही .
सयाजीराव गायकवाड स्कॉलरशिप योजनेचा अर्ज कसा करावा ?
- सर्वप्रथम सार्थीच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या आणि तेथे क्लिक करा .
- वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला जायचे राहू गायकवाड साथी शिष्यवृत्ती योजना असा एक नवीन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा .
- आता उघडलेल्या सारखे शिष्यवृत्ती योजना फॉर्म सुचवेनुसार योग्य व काळजीपूर्वक भरून घ्या .
- त्यानंतर अर्जामध्ये सांगण्यात आलेल्या आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा .
- संपूर्ण फॉर्म व्यवस्थित रित्या भरून कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा अंतिम अर्ज दाखल करा .
- फॉर्म दाखल केल्यानंतर तुमचा अर्ज साधी संस्थेकडे पाठवला जाईल जर तुम्ही सदरील साठी पात्र असाल तर संस्थेकडून तुम्हाला शिष्यवृत्ती मान्यतेच्या संदेश तुमच्या नोंदणीकत मोबाईलवर देण्यात येईल .
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवीन GR आला; पहा सर्व माहिती
इथून करा ऑनलाईन अर्ज : https://sarthifs.sarthi-maharashtragov.in/