ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार वर्षाला 60 हजार रुपये, असा करा अर्ज : Savitribai Phule Adhar Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Savitribai Phule Adhar Yojana 2024 ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून 60000 दिले जाणार आहेत. ओबीसी प्रवर्गातील घरे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अंत प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आकाश शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य सरकार कडून दिली जाणार आहे.

Savitribai Phule Adhar Yojana 2024

महाराष्ट्र शासनाने ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वर्षाला 60 स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधारे योजनेच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे.आज आपण आपल्या या लेखामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ,या योजनेची उद्दिष्टे ,या योजनेची वैशिष्ट्ये , या योजनेबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 :

Savitribai Phule Adhar Yojana 2024 ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजाराची राज्य सरकारकडून स्कॉलरशिप दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी, आणि बाहेरगावी जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून स्कॉलरशिप ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक भविष्य घडवण्यासाठी आणि त्यांना योग्य शिक्षण घेता यावे यासाठी ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

दिनांक 19 ऑक्टोंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये समाजातील जे मागासवर्गीय वगळलेले जाती-जमाती तसेच इतर विशेष समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून वर्षाला 60 हजार रुपये स्कॉलरशिप देण्यासाठी मान्यता देण्यात आली होती.

ओबीसी समाजातील आरती 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेच्या माध्यमातून वर्षाला 60 हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण व्यवस्थितपणे घेता येणार आहे. याबद्दल नवीन जीआर 11 मार्च 2024 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे.

विद्यार्थ्यांना Savitribai Phule Adhar Yojana 2024 जे विद्यार्थी पात्र असणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना निवासासाठी भोजनासाठी व निर्वाहासाठी अशा तीन प्रकारच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी कोणत्या क्षेत्रांमध्ये किती रक्कम दिली जाणार आहे याचे रक्कम तालुका नुसार आणि विभागीय ठिकाणे किती असणार आहेत सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

या शेतकऱ्याने तीन महिन्यांमध्ये बेबी कॉर्न मक्यामधून मिळवले 80 हजार उत्पन्न

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पात्रता :

  • ओबीसी समाजातील जे विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणार आहेत , अशा विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • वसतीगृह प्रवेशासाठी विद्यार्थी असणे गरजेचे आहे
  • या योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे
  • या योजनेसाठी पात्र असणाऱ्या म्हणजेच इतर मागास समाज विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास समाजाचा विद्यार्थी असल्यास जातीचा दाखला असणे बंधनकारक राहील
  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी अर्ज करणारे विद्यार्थी जे विद्यार्थी अनाथ प्रवर्गातून अर्ज भरणार आहेत अशा विद्यार्थ्यांना सक्षम अधिकार्‍याचे अनाथ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे
  • जे विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी दिव्यांग प्रवर्गा मधून अर्ज भरणार आहेत अशा विद्यार्थ्यांना जिल्हा कौशल्य चिकित्सक यांच्याकडून 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबद्दलचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
  • ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी अर्ज करायचा असतील अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे
  • तसेच ज्यावेळी केंद्र शासनामार्फत मॅट्रिक शिष्यवृत्ती साठी उत्पन्न मर्यादेमध्ये वाढ होईल, यानुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू असणार आहेSavitribai Phule Adhar Yojana 2024
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःचा आधार नंबर आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे
  • विद्यार्थ्यांनी ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये ज्या शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश घेणार आहे अशा शहरांमधील विद्यार्थी रहिवाशी नसावा

Dnyanjyoti Savitribai Phule Adhar Yojana 2024

Savitribai Phule Adhar Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे :

Savitribai Phule Adhar Yojana 2024 ओबीसी समाजातील ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून वर्षाला 60 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवायचीअसेलअशा विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता खालील कागदपत्रे बंधनकारक असणार आहे

  • आधार कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • राष्ट्रीयकृत बँक खाते
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे 10 वी आणि 12 गुणपत्रक
  • तसेच कॉलेजमध्ये प्रवेश घेत असताना किंवा प्रवेश घेतल्यानंतर ची सर्व कागदपत्रे
  • जे विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करणार आहे अशा विद्यार्थ्यांनी सध्या ज्या ठिकाणी भाडेतत्त्वावर राहत असतील तसेच ते या ठिकाणचे कायमचे रहिवासी नसल्याबाबतचे नोकरी सोबत शपथपत्र त्यांनी वकिलांकडून तयार करून घेणे आवश्यक आहे.

Savitribai Phule Adhar Yojana 2024 योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

या योजनेची घोषणा 2023 मध्ये केले होते परंतु, या योजनेबद्दल सरकारने सविस्तर वृत्त अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. ते जाहीर केल्यानंतर या योजनेबद्दल चे असणारे अर्ज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना यश शिष्यवृत्ती संदर्भातील अर्ज कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती सध्या कुठे उपलब्ध नाही.Savitribai Phule Adhar Yojana 2024

ज्यावेळी सरकार आणि मागासवर्गीय बहुजन समाज मंडळामार्फत या योजनेची अधिकृतपणे अंमलबजावणी केली जाईल त्यानंतर बहुजन विकास मंडळाच्या कार्यालयामध्ये हे फॉर्म उपलब्ध होऊ शकतात.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Kurukshetra Coaching Institute

FAQ

या योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • ओबीसी समाजातील जे विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणार आहेत , अशा विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • वसतीगृह प्रवेशासाठी विद्यार्थी असणे गरजेचे आहे
  • या योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे
  • या योजनेसाठी पात्र असणाऱ्या म्हणजेच इतर मागास समाज विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास समाजाचा विद्यार्थी असल्यास जातीचा दाखला असणे बंधनकारक राहील
  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी अर्ज करणारे विद्यार्थी जे विद्यार्थी अनाथ प्रवर्गातून अर्ज भरणार आहेत अशा विद्यार्थ्यांना सक्षम अधिकार्‍याचे अनाथ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे
  • जे विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी दिव्यांग प्रवर्गा मधून अर्ज भरणार आहेत अशा विद्यार्थ्यांना जिल्हा कौशल्य चिकित्सक यांच्याकडून 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबद्दलचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
  • ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी अर्ज करायचा असतील अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे
  • तसेच ज्यावेळी केंद्र शासनामार्फत मॅट्रिक शिष्यवृत्ती साठी उत्पन्न मर्यादेमध्ये वाढ होईल, यानुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू असणार आहे
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःचा आधार नंबर आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे
  • विद्यार्थ्यांनी ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये ज्या शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश घेणार आहे अशा शहरांमधील विद्यार्थी रहिवाशी नसावा

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • राष्ट्रीयकृत बँक खाते
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे 10 वी आणि 12 गुणपत्रक
  • तसेच कॉलेजमध्ये प्रवेश घेत असताना किंवा प्रवेश घेतल्यानंतर ची सर्व कागदपत्रे
  • जे विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करणार आहे अशा विद्यार्थ्यांनी सध्या ज्या ठिकाणी भाडेतत्त्वावर राहत असतील तसेच ते या ठिकाणचे कायमचे रहिवासी नसल्याबाबतचे नोकरी सोबत शपथपत्र त्यांनी वकिलांकडून तयार करून घेणे आवश्यक आहे.
WhatsApp Group Join Now

Leave a Comment