Saur krushi pump yojana 2024 : शेतकऱ्यांसाठी शेतीच्या कामासाठी लागणारे पाणी बाबतीत एका नवीन योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे . राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पाण्यासंबंधी ही योजना सुरू केलेली आहे . या योजनेचे नाव मागील त्याला सोलर पंप असे आहे . या योजनेबद्दल माहिती पाहू .
राज्य सरकारकडून अंतिम अर्थसंकल्प लोकसभा निवडणूक का पूर्वी करण्यात आला हा अर्थसंकल्प चार महिना आहे . तसेच जुलै महिन्यात सविस्तरपणे सादर केला जाणार आहे . या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना महिलांपर्यंत सर्व घटकांच्या असणार आहेत . पायाभूत सुविधांवर भर देताना या अंतिम अर्थसंकल्प सुविधा मध्ये सिंचन , सामाजिक न्याय , तसेच अल्पसंख्यांक घटकाशी संबंधित योजनांना गती देताना दिसून येते . अंतरिम अर्थसंकल्पात शेतीला अधिक प्राधान्य देण्यात आलेले आहे . भारतातील 70% लोक शेती करत असून त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे . शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे . यामध्ये 8 लाख 50 हजार नवीन सौर कृषी पंप शेतकऱ्यांना देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे . याशिवाय सर्व उपसा सिंचन योजनांचे दोन वर्षात सौर वर्गीकरण केले जाणार आहे .(Saur krushi pump yojana 2024)
शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत2.0 योजनेअंतर्गत 7 हजार मेगा वॅट सौर ऊर्जा मदत करणार आहे . या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीत त्यांच्या शेतजमिनीवर सौर पंप बसवण्यात प्रोत्साहन दिले जाणार असून सर्व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे . त्याद्वारे शेतकऱ्यांना परिसरातील उपलब्ध तेवढाच सौर ऊर्जेचा वापर त्यांच्या कामासाठी करता येईल .
(Saur krushi pump yojana 2024)या योजनेअंतर्गत राज्यातील सौर पंप योजना द्वारे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे . तसेच आर्थिक प्रोत्साहन आणि करण्यासाठी सबसिडी देखील दिली जाईल . शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा चे बाब ठरणार आहे . पाण्यासाठी योग्य वापर शेती या योजनेतून होणार आहे .
- योजनेचे नाव magel tyala solar pump
- सुरू केले होते महाराष्ट्र शासनाकडून
- पोर्टल चे नाव pm kisan
- विभाग कृषी, पशुसंवर्धन , दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
Saur krushi pump yojana 2024 मागेल त्याला सोलर पंप योजनेची वैशिष्ट्ये :
पारेषण विहिरीत 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये आरास स्थापना उपचार शेतकऱ्यांना दिवसा सिंचन होणार आहे . शेतीच्या तिच्या फायद्यासाठी ही योजना कार्यरत होणार आहे . शेतकऱ्यांना शक्य होणार आहे .
शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 hp , 5 hp , 7.5 hp त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती सौर पंप महाऊर्जा सोलर पंप उपलब्ध होणार आहे , शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या उपयोगासाठी पंप हे पंप उपयोगाचे ठरणार आहे . शेतकऱ्यांनी शेतीसाठी मंत्राचा यंत्राचा वापर करावा या धोरणाने त्यांच्यासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे .
सर्वसाधारण वर्ग बाबीच्या लाभार्थ्यांचे कृषी पंप किमतीच्या 10% तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा मिळणार आहे तसेच स्वखर्चाने इतर वीज उपकरणे आता येण्याची सोय देखील करण्यात येणार आहे .
मागेल त्याला सोलर पंप योजना पात्रता :
- शेततळे , विहिरी , बोरवेल , बारमाही वाहणारी नदी यांच्या शेजारील शेती असणारे किंवा पाण्याचे शाश्वत असणाऱ्या स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी या मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ शासन देणारा आहे .
- पारंपारिक वीज कनेक्शन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना कार्यरत होणार आहे .
- मागील त्याला कलर पंप योजना टप्पा एक व दोन किंवा मुख्यमंत्री कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेल्या अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकता .
- 2.5 एकर शेती धारकास तीनhp dc ,5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 hp dc व त्यापेक्षा जास्त जमीन धारकास7.5 hp dc अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत .
किसान क्रेडिट कार्ड साठी करा ऑनलाईन अर्ज आणि 1 लाख 75 हजार मिळवा कर्ज पहा सविस्तर माहिती
मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भूमिका दाराचे ना हरकत प्रमाणपत्र मुद्रांक कागदावर सादर करावेत .
- आधार कार्ड प्रत
- रद्द केलेली धनादेश प्रत
- पोर्ट आकाराचा छायाचित्र
- शेत जमीन/ विहीर/ पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र
या सर्व कागदपत्रांची आवश्यकता मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांना ही कागदपत्रे घेऊन ऑनलाइन अर्ज करता येतो . शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेतीतील पिकांचा यामध्ये अधिक बरं होण्यासाठी या योजनेचा प्रारंभ केलेला आहे . सर्व शेतकऱ्यांना ला लाभ मिळणार आहे तसेच शेतजमिनी साठी याचा वापर केला तर दिवसा देते सिंचन करणे होणार आहे . ज्या शेतकऱ्यांकडे पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे देखील सोलर पंप योजना करू शकतात . राज्य सरकारच्या या योजनेत मध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना अविरत असणार आहे .
ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धत
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र कुसुम पंप जुने चा मध्ये जावे लागेल .
- आता कुसुम सौरभ पंप नोंदणी पृष्ठ तुमच्यासमोर उघडेल .
- त्यानंतर तुम्हाला समजेल डिझेल पंप नवीन किंवा बदलण्याची विनंती , अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीची माहिती , अर्जदाराचे पूर्ण नाव , आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक या सर्व बाबींची माहिती भरावी लागेल .
- त्यानंतर तुम्हाला रजिस्टर/ अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- रजिस्टर वर क्लिक करून ओटीपी पेजवर पोहोचा . अशा कुटुंबांना
- तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर ओटीपी झाला असेल तो येथे इंटर दाबा .
- त्यानंतर तुमचा ओटीपी परत एकदा चेक केला जाईल तुमचा आयडिया आणि पासवर्ड मिळेल .
- राज्यातील यानंतर तुमच्यासमोर महाऊर्जा कुसुम सौर पंप योजना लॉगिन पेज उघडेल .
- येथे तुम्हाला तुमचा वापरकर्ता इत्यादी आणि पासवर्ड आणि लॉगिन प्रविष्ट करावे लागेल . भरलेली माहिती परत एकदा तपासून बघा .
- महाऊर्जा मागील त्याला सोलर पंप वर नागिन केल्यानंतर डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडेल . त्यानंतर डॅशबोर्ड मध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे दस्तऐवज अपलोड करणे आणि पेमेंट करणे यासारख्या सुविधा सर्व प्रक्रियांचा समावेश आहे .
- त्यानंतर तुम्हाला कम्प्लीट मदतीचा हात युवर फॉर्म गो अहेड या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- आता महाऊर्जा कुसुम योजना ऑनलाइन फॉर्म तुमच्यासमोर उघडेल या फॉर्ममध्ये तुम्हाला डिझेल पंप नवीन किंवा बदलण्याची विनंती लाभार्थी हा पर्याय भरा आणि नसल्यास त्यावर अर्जदाराची वैयक्तिक आणि भूमिगत माहिती यासारखी सर्व माहिती मिळेल .
- आपल्या कुटुंबातील जन स्त्रोत व सिंचन स्त्रोताची माहिती आवश्यक पंपाची माहिती बँकेची माहिती द्यावी लागेल . तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील . त्यानंतर तुम्हाला अंतिम घोषणा द्यावी लागेल .
- यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक संदेश प्राप्त होईल वरील संदेश प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराला जहाज आणि पंपासाठी कोटेशन प्राप्त होईल . तुम्हाला कोटेशन परत एकदा तपासून घ्यावे लागेल . त्यानंतर परत एकदा माहिती तपासून घ्यावी .
- त्यानंतर तुम्हाला मनी यावर क्लिक करावे लागेल अर्जदार पंपासाठी तीन पद्धतीद्वारे रक्कम भरू शकता ऑनलाइन डीडी आणि चलन यापैकी एक पद्धत निवडून पेमेंट करा .
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : . महा कृषी ऊर्जा अभियान
मागेल त्याला सोलर पंप योजना अधिक उपयोगाची ठरणार आहे तसेच महाराष्ट्र राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना योग्य रित्या शेती करण्याचे शिकवण्यासाठी सोलर पंप विषयी त्याचा वापर योग्य रीतीने केल्याने शेतीसाठी अधिकचा फायदा होणार आहे . ही योजना शेतकऱ्यांना चिंतेतून मुक्त करणारी योजना आहे . शेतकऱ्यांचा विचार करून ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे .
मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हिडिओ पहा : Video Credit Prabhudeva GR & Sheti Yojana
FAQ
मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- 7/12 उतारा एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भूमिका दाराचे ना हरकत प्रमाणपत्र मुद्रांक कागदावर सादर करावेत .
- आधार कार्ड प्रत
- रद्द केलेली धनादेश प्रत
- पोर्ट आकाराचा छायाचित्र
- शेत जमीन/ विहीर/ पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र
मागेल त्याला सोलर पंप योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत वैशिष्ट्ये ?
पारेषण विहिरीत 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये आरास स्थापना उपचार शेतकऱ्यांना दिवसा सिंचन होणार आहे . शेतीच्या तिच्या फायद्यासाठी ही योजना कार्यरत होणार आहे . शेतकऱ्यांना शक्य होणार आहे .
मागेल त्याला सोलार पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन प्रकारे सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज सादर करायचा आहे