Salokha yojana maharashtra 2024 राज्यातील शेतकऱ्यांना सलोखा योजना अंतर्गत दस्त तयार करण्यासाठी नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क मध्ये सवलत देण्यात येणार असून यामध्ये शेतकऱ्यांना आता याचा खर्च कमी होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना दस्त तयार करणे यांनी मुद्राक्ष भरणे यासाठी खर्च येत होता याचा खर्च जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना दस्त करणे परवडत नव्हते या मुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सलोखा योजना सुरू केलेली आहे.
Salokha yojana maharashtra 2024 या योजनेमधून शेतकऱ्याला त्याच्या शेत जमिनीचा ताबा त्याचबरोबर वहिवाटी बाबत शेतकऱ्यांमधील आपापसातील वाद मिटवण्यासाठी समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना शेतीमध्ये अनेक अडचणी येत असतात यामध्ये सरकारी कामांना खर्च जात येत असतो या खर्चामुळे शेतकरी त्रस्त असल्याने या खर्चापासून शेतकऱ्यांना मुक्ती देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना या संदर्भातील सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी जवळच्या तलाठी कार्यालयात जावे लागते तेथील सर्व माहिती द्यावे लागते आणि यामधून मुद्रांक शुल्क त्याचबरोबर नोंदणी शुल्क शेतकऱ्यांना द्यावा लागतो आणि तो शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व योजनांची माहिती आपण या वेबसाईटवर देत असतो या वेबसाईटवर उपलब्ध असलेली सर्व माहिती शासन निर्णय नोकरी संदर्भ त्याचबरोबर योजनेचे अनुदान दुष्काळी अनुदान पिक विमा अनुदान या संदर्भातली माहिती आपण या वेबसाईटवर देत असतो विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाताना या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या लेखांमधून आम्ही करत असतो त्यामुळे अशाच प्रकारच्या माहितीसाठी वरील दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करून घ्या.Salokha yojana maharashtra 2024
योजनेचे नाव : | सलोखा योजना 2024 |
राज्य : | महाराष्ट्र |
लाभ : | मुद्रांक शुल्क/ दस्त नोंदणी शुल्क सवलत |
वर्ष | 2024-25 |
Saloka yojana shasan nirnay 2024 शासन निर्णय :
Saloka yojana shasan nirnay शेतकऱ्यांना शेत जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी त्याचबरोबर वहिवाटी बाबत शेतकऱ्यांना एकमेकांशी आपापसातील वाद मिळवून समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व नागरिक एकमेकांविषयी कोणताही राग निर्माण न करता सलोख्याने राहावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेत जमिनीचा ताबा देत असताना येणारा दस्तासाठी खर्च त्याचबरोबर मुद्रांक शुल्क नाव मात्र रुपये 1000 आकारण्यात बाबत सवलत देण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.
Salokha yojana maharashtra 2024 फायदे :
- शेतकऱ्यांना स्वतःची शेत जमिनीसाठी लागणारी वहीवाट करून घेता येणार आहे.
- जमीन विकत असताना जास्त करण्यासाठी येणारा खर्च कमी करण्यात येणार आहे.
- मुद्रांक शुल्क कमी करण्यात येणार आहे.
- शेतीचा ताबा मिळवण्यासाठी लागणारा खर्च कमी येणार आहे.
- शेतजमिनी मुळे शेतकऱ्यांमध्ये होणारे वाद विवाद कमी होणार आहेत.
Saloha yojana GR या योजनेच्या शर्ती व अटी :
- सलोखा योजना अंतर्गत कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्का मध्ये सवलत देण्याची सूचना जारी करण्यात आलेली आहे.
- एकाच गावात जमीन धारक शेतकऱ्याचे परस्परांकडे मालकी ताबा असलेल्या बाबतचा वस्तू स्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांची विहित पंचनामा नोंदवही मध्ये केला पाहिजे सदर पंचनामा नोंदवही वरून तलाठी यांनी जावक क्रमांक सह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले पाहिजे अदलबदल जास्त नोंदणी वेळेस पक्षकारांनी सदर पंचनामा दस्ताद जोडला पाहिजे.
- सदर योजनेअंतर्गत पहिल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा तर शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा शेतकऱ्याकडे किमान 12 वर्षापासून असला पाहिजे.
- पहिल्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे याव्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनीचे अदलाबदल करण्याचे प्रकरणांचा सलोखा योजनेअंतर्गत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणी मुद्रांक शुल्क व नोंदणी सवलतीस पात्र असणार नाही.
- पहिलाच आता दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा तवा पहिल्याकडे असलेल्या जमिनीच्या दोन्ही बाजूला क्षेत्रामध्ये किती फरक असला तरी तो या योजनेचा पात्र राहणार आहे.
- सदर योजनेमध्ये दोन्ही पक्षकांची जमीन यापूर्वी तुकडा घोषित केली असेल तर त्याबाबत प्रमाणीत गटबुकाची प्रस्त दस्तास वस्तुस्थिती नुसार फेरफार आणि नावे नोंदविता येते.
- आकृषिक रहिवासी तसेच वाणिज्य वापराच्या जमिनीत सदर योजना लागू असणार नाही.
- योजना अमलात येण्यापूर्वी काही पक्षकांनी जमिनीचे अदलाबदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तासाठी अगोदर मुद्रांक शुल्क वनांनी ही भरली असेल तर त्याचा परतावा मिळणार नाही.
Salokha yojana maharashtra 2024 योजनेचा मूळ उद्देश्य सोप्या भाषेमध्ये :
महाराष्ट्र मध्ये आपण पाहत असतो शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या वादावर अनेक प्रकरणे समोर येत असतात शेतीच्या वादामुळे शेतकऱ्यांमध्ये अनेक समस्या असतात पण या समस्यांना समोर जाण्यासाठी शेतकरी अनेक प्रकार करत असतात यामध्ये न्यायालयीन लढा त्याचबरोबर पोलीस प्रकारांनी हे लढे लढत असतात पण शेतकऱ्यांना यातून मालकी हक्काबाबतचे वाद. शेत बांधावर होणारे वाद. जमिनीच्या ताबयाबाबतचे वाद. रस्त्याचे वाद. शेत जमिनी मोजणी वरून होणारे वाद, त्याचबरोबर अतिक्रमणामुळे होणारे वाद शेतीचे वाद. भावाभावातील शेत जमिनीच्या वाटेवरून होणारे वाद.
अशा वादामुळे शेतकऱ्यांना आपली जमीन मूळ मालकीच्या नावावर करून घेणे अवघड होत असते आणि यामुळे हे सर्व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयीन प्रकरण करून शेतकऱ्यांना हे सर्व करावे लागते. हे सर्व विषय घरगुती त्याचबरोबर सामाजिक आणि संवेदनशील असल्यामुळे यामध्ये वादाची शक्यता जास्त असते त्यामुळे नात्यांमध्ये येणारे कटूता ही मुख्य कारण ठरते आणि यामुळे अनेक वर्षापासून घडत आलेल्या अशा वादांमुळे शेतकरी त्रस्त झालेले असतात. यामध्ये येणाऱ्या सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना दस्तानसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र 1000 /- नोंदणी फि नाममात्र 1000 /- आकारून सलोखा योजना राबवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.Salokha yojana maharashtra 2024
योजनेचा शासन निर्णय वाचा : सलोखा योजना शासन निर्णय
Salokha yojana maharashtra 2024 योजनेचा लाभ कसा घ्यावा :
Salokha yojana maharashtra 2024 योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जेव्हा दस्त करण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये जातो तेव्हा त्या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेसाठी लागणारे पात्रता वरील प्रमाणे दिलेली आहे या योजनेअंतर्गत पात्रता पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व योजनांची माहिती आपण या वेबसाईटवर देत असतो या वेबसाईटवर उपलब्ध असलेली सर्व माहिती शासन निर्णय नोकरी संदर्भ त्याचबरोबर योजनेचे अनुदान दुष्काळी अनुदान पिक विमा अनुदान या संदर्भातली माहिती आपण या वेबसाईटवर देत असतो विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाताना या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या लेखांमधून आम्ही करत असतो त्यामुळे अशाच प्रकारच्या माहितीसाठी वरील दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करून घ्या.
सलोखा योजनेअंतर्गत प्रभू देवा जीआर यांचा व्हिडिओ पहा :
FAQ :
सलोखा योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत ?
सदर योजनेअंतर्गत पहिल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा तर शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा शेतकऱ्याकडे किमान 12 वर्षापासून असला पाहिजे.
सलोखा योजनेचे फायदे काय आहेत ?
शेतकऱ्यांना स्वतःची शेत जमिनीसाठी लागणारी वहीवाट करून घेता येणार आहे.