देशातील सर्व गरीब नागरिकांना दिलासादायक बातमी; नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ : Ramai awas yojana 2024

WhatsApp Group Join Now

ramai awas yojana 2024 : केंद्र सरकारने राहायला घर मिळावे म्हणून एक दिलासादायक योजना सुरू केली आहे रमाई आवास योजना अंतर्गत गरीब कुटुंबीयांना बांधून देण्यात येणार आहे तसेच भारत सरकार व राज्य सरकार नागरिकांच्या हिताच्या व कल्याणकारी विविध प्रकारच्या योजना राबवित असते . अशीच एक गोरगरिबांना देशातील वंचित नागरिकांसाठी शासनाने आणलेली ही एक योजना म्हणजे रमाई आवास योजना या योजने मार्फत गोरगरिबांना दिलासा मिळणार आहे . आपल्या देशातील मोठ्या प्रमाणात ठिकाणी दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असतात हे नागरिक साधारणता कमी उत्पन्न गटातील असतात . त्यांना शेती ही कमी प्रमाणात तसेच काही लोकांना राहायला देखील घर नसते . कशा लोकांनी राहायला घर असावे . स्वतःची छत असावे . व त्यातील राहू शकतील याचा विचार करून केंद्र शासनाने रमाई आवास योजना सुरू केली .

Ramai awas yojana 2024

ramai awas yojana 2024 ही योजना एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी पुरस्कृत योजना आहे . आपल्या देशातील मोठ्या प्रमाणात यासाठी नागरिक गोरगरीब आहेत त्याकरिता त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंची कमतरता असते राजकारणाने त्यांचे उत्पन्न कमी असल्याने त्यांच्याकडे स्वतःच्या निवाऱ्याची व्यवस्था सुद्धा चांगल्या प्रकारे नसते विवाहित तसेच त्यांचे उत्पन्न कमी असल्या कारणाने नागरिक स्वतःची जागा सुद्धा घेऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीत या नागरिकांकडे मग झोपडी अशा व्यवस्था झालेली असते .ramai awas yojana 2024 असे जीवन जगणारे नागरिक शहरात तसेच ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून शहरी प्रमाणात तर जिथे दिसेल तिथे गरीब लोक त्यामुळे त्यांच्याकडे राहायला स्वतःचे पक्के घर सुद्धा नसते . कच्च्या घरांमध्ये त्यांना पावसाचे व आगीचे सुद्धा असते या बाबींचा विचार करून महाराष्ट्र शास गरीब लोकांना वंचित आणि बेघर नागर रमाई आवास योजना सुरु करून दिली .

WhatsApp Group Join Now

राज्यामध्ये वाढत्या संख्येमुळे जागेच्या किमतीत आणि महागाई मध्ये स्वतःचे म** मी शक्य होत नाही तसेच या नागरिकांचे उत्पन्न कमी असल्यास मुळे नागरिकांचे कुटुंबाचे पालन पोषण करणे आणखीन होते यामधील बहुतांश नागरिक ग्रामीण भागात राहतात तर त्यांना राहण्यासाठी कच्चे घरे किंवा झोपडी बांधून . स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना राहावे. म्हणून स्वतःचे घर असावे व तिथे राहावे यासाठी शासनाने इंदिरा आवाज योजना सुरू केली . हे सर्व आर्थिक दुर्बल घटका या दारिद्र्य रेषेखालील नवा खाली असणाऱ्या इंदिरा आवास योजने मुळे प्रतीक्षा या त्यांची नावे आणि जे नागरिक बेघर आहे अशा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्राप्त लाभार्थी नागरिकांना जवळ ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी स्वतःची जागा आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध नागरिकांना महाराष्ट्र सरकार घर बांधून देण्यात साठी रमाई आवास योजना अंतर्गत अनुदान उपलब्ध करून देते . त्यांना घर बांधणे अश महाराष्ट्र सरकार त्यांना प्रमाणात अनुदान देते

ramai awas yojana 2024 थोडक्यात माहिती….

सामान्य विभागा घरकुल बांधकाम1,32,000/- रुपये
नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भागासाठी घरकुल बांधकाम 1 1, 42,000/- रुपये
शहरी विभागासाठी घरकुल बांधकाम2.5 /- लाख रुपये
शौचालय बांधण्यासाठी12,000 /- रुपये

ramai awas yojana 2024 रमाई आवास योजनेची वैशिष्ट्ये :

  • रमाई आवास योजना अंतर्गत त्यांची निवड करण्यात येते . गोरगरिबांना ही योजना आहे .
  • रमाई आवास योजना महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची योजना आहे तसेच गोरगरिबांना दिलासा म्हणून ही योजना आखण्यात आलेली आहे .ramai awas yojana 2024
  • ज्या व्यक्तीला रमाई आवास योजनेचा लाभ घेता आहे ते घर बसल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने ऑनलाईन अर्ज करू शकतात . दोन पद्धतीने करू शकतात या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
  • सर्वसाधारण क्षेत्रासाठी 1 लाख 32 हजार /- इतके अनुदान दिले जाते शहरी भागातील घर बांधकामासाठी लाख 50 हजार रुपये इतके अनुदान दिले जाते.
  • या योजने करिता लाभार्थ्यास दोन दिवसाचा रोजगार उपलब्ध केले जातो तिला भारतात 18 हजार रुपये दिले जातात योजनेचा लाभ घेण्यासाठी गरीब कुटुंबातील एका व्यक्तीस याचा लाभ घेता येतो .
  • या योजनेअंतर्गत घरकुलाचे लाभ मिळवण्याकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रवर्गातील जे अपंग लाभार्थी दारिद्र्य रेषेखाली नाहीत व त्यांचे अपंगत्व 40% पेक्षा अधिक आहे
  • व त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख पर्यंत आहे किंवा लाभार्थी अपंग असेल मराठी पूर्ण करीत असल्यास त्यांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळू शकतो .
  • अपंग लाभार्थ्यास अधिक लाभ मिळवण्याची शक्यता असते नव बौद्ध प्रवर्गातील सुद्धा यामध्ये प्रविष्ट होतात आणि घरकुल आवास योजना याचा लाभ घेऊ शकतात .ramai awas yojana 2024
  • राज्यातील काही बेघर स्वतःचा मालकीची जागा नसल्यामुळे योजनेचा लाभ घेणे अशक्य होते . घर कुठे बांधायचे या प्रश्नावरून लाभले ते दुर्लक्ष करतात .
  • याकरिता शासनाने पंडित दीनदयाळ उपाया योजनेच्या माध्यमातून जागा घेण्यासाठी ती खरेदी करण्यासाठी 5000 रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे .
  • महाराष्ट्र राज्यातील ज्या नागरिकांना राहायला स्वतःचे घर नाही अशा रमाई आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे तसेच ज्या गोरगरीबांना राहण्यासाठी घर नसेल तर त्यांच्यासाठी आर्थिक निधी देऊन आर्थिक मदत करण्याच्या हेतूने इंदिरा आवास योजना मधून दिला जातो . देशात अनेक गोरगरीब कुटुंबांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला तसेच रमाई आवास योजना फक्त गोरगरीब कुटुंब घेऊ शकतात .

ramai awas yojana 2024

ramai awas yojana 2024 ह्या व्यक्ती लाभ घेऊ शकतात……

  • राज्यातील पडीक झोपडीत राहणारे गोरगरीब कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
  • या योजनेअंतर्गत फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध घटकातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
  • महाराष्ट्रात राहणारी आर्थिकदृष्ट्या गरीब व कमजोर ज्यांच्याजवळ राहायला स्वतःची घरे नाहीत झोपडीत राहतात अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात . महाराष्ट्र राज्याचे
  • जे नागरिक कधीपासून त्यांच्याजवळ स्वतःचे पक्के घर बांधायला पैसे नाहीत अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करण्यात येते .

ramai awas yojana 2024 लागणारे आवश्यक कागदपत्रे :

  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • आधार कार्ड
  • बीपीएल प्रमाणपत्र
  • लाभार्थी ज्या जातीत मोडत असल्यास त्या जातीचे प्रमाणपत्र
  • घर टॅक्स पावती
  • लाभार्थ्याचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो
  • घर बांधायच्या जागेत हिस्सेदारी असल्यास त्याचे संमती पत्र
  • जन्माचा दाखला
  • लाभ न घेतलेले प्रमाणपत्र
  • पूरग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
  • लाभार्थी कुटुंबाचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
  • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा पंधरा वर्षाचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
  • लाभार्थ्याचे रेशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक आहे.
  • ₹100 च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
  • लाभार्थ्याचे बँक मध्ये जॉइंट अकाउंट असणे गरजेचे आहे.

रमाई आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://ramaiawas.com/index

ramai awas yojana 2024 च्या अटी….

  • या योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्तीचा कुटुंबातील जर कोणी व्यक्ती सरकारी सेवेसाठी असेल तर त्या अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराने याआधी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • या योजनेअंतर्गत अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे करिता रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .
  • महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
  • अर्जदार करण्यासाठी व्यक्ती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्ग वर्गातील सेंटर जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे .
  • भागातील लाभार्थी नगरपरिषद भागात राहत असल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख 50 हजार असणे आवश्यक आहे .
  • लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्क्या स्वरूपाचे घर नसावे .

ramai awas yojana 2024 घरकुलाचे 50% अनुदान घराचे बांधकाम सुरू लाभार्थ्याच्या नावे सुरू करण्यात आलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते . 50% निधीचा वापर पत्र सादर केल्यानंतर 40% आत्याच्या नावे सुरू करण्यात आलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते . त्यानंतर घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घराचा ताबा घेताना आणि सक्षम अधिकाऱ्यांनी घराचे काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर उर्वरित 10% अनुदान लाभार्थ्याच्या नावे सुरू करण्यात आलेल्या बँका खात्यात जमा करण्यात येते .

रमाई आवास योजनेबद्दल अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : E grampanchayat

FAQ :

1 . रमाई आवास योजनेचा लाभ कोण घेऊ शकते ?

राज्यातील पडीक झोपडीत राहणारे गोरगरीब कुटुंब रमाई आवास योजनेचा लाभ घेऊ शकतात .

2 . रमाई आवास योजनेत मार्फत गोरगरीब नागरिकांना किती अनुदान दिले जाते ?

रमाई आवास योजनेमार्फत गोरगरीब नागरिकांना एक लाख तीस हजार इतके अनुदान दिले जाते .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment