Rain update maharahtra 2024 हवामान विभागाने पुढील पाच दिवस म्हणजेच 30 जुलैपर्यंत राज्यात पडणाऱ्या पावसाचे अंदाज दिले आहेत. 26 ते 28 जुलै दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामधील घाट भागामध्ये आजरा, मधुर गड, चांदवड, गगनबावडा राधा नगरी , आणि शाहूवाडी याबरोबरच सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर जावळी पाटण आणि सातारा येथे जोरदार ते अति जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
26 जुलै म्हणजेच आज कोकण आणि मध्य महाराष्ट्र मधील घाट भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भामध्ये आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दिली आहे.27 जुलैला मध्य महाराष्ट्र मधील घाट भागामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघ गर्जना आणि डिझाईनच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे.Havaman Andaj 2024
(Rain update maharahtra 2024) 30 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचे अंदाज :
28 जुलै रोजी कोकण मध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये काही ठिकाणी मेघ गर्जना आणि डिझाईनच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन शासन निर्णय
29 आणि 30 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भामध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे.
कोकण मधील रत्नागिरी रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये तसेच मध्य महाराष्ट्र मधील कोल्हापूर सातारा जिल्ह्यामधील घाट भागामध्ये पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात भात नाचणी आणि भाजीपाल्याची लागवड पुढे ढकलावी असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
स्वतःचे घर बांधण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मिळते ३० % अनुदान