या दोन जिल्ह्यात रेड अलर्ट जारी , पहा काय आहे हवामान विभागाचा इशारा : Rain update maharahtra 2024

WhatsApp Group Join Now

Rain update maharahtra 2024 राज्यात जोरदार पाऊस पडत असून शेतीमधील कामे जवळपास पूर्ण होत आहेत सोयाबीन कापूस आणि मका या महत्त्वाच्या पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत आणि लागवडी पूर्ण झाले आहे. 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे यामधील कोकण आणि पश्चिम घाटामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवले आहे.

Rain update maharahtra 2024

Rain update maharahtra 2024 या दोन जिल्ह्यात आज रेड अलर्ट :

दरम्यान आज पूर्व विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता दिली असून इथे यल्लो कलर जारी करण्यात आला आहे. तर कोकण मधील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज कलर देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now

मध्य महाराष्ट्र मधील सातारा पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित मध्य महाराष्ट्र मधील फक्त धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट देण्यात आला नाही मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता कुठेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये पर्यंत कर्ज

WhatsApp Group Join Now

Leave a Comment