उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा; पहा काय आहे सविस्तर माहिती : rabbi pik vima anudan 2024

WhatsApp Group Join Now

rabbi pik vima anudan 2024 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच विमा योजना हा मार्ग मांडण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून या योजनेकडून अनुदान देण्यात आलेले आहे तसेच पिक विमा योजनेबद्दलची त्याचबरोबर उर्वरित पिक विमा कधी येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहू.

rabbi pik vima anudan 2024

rabbi pik vima anudan 2024 राज्यातील भरपूर अधीक्षक करणे पिक विमा साठी अर्ज केलेले आहेत त्यापैकी 22 लाख शेतकऱ्यांना यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे ज्या भागांमध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा अखंड असतो अशा भागांना पिक विमा देणे बंधनकारक मांडलेले आहे पिक विमा हा सरासरी राज्यातील चार लाख हून अधिक्षेत करणे वाटप करण्यात येणार आहे सध्याच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना पिक विमा वितरण देण्याचे सुरू आहे . ज्या शेतकऱ्यांना अध्याप देखील पिक विमा मिळालेला नाही त्यांनी आपली तक्रार विमा कंपनीला करणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांना या पिक विम्याचा लाफेचा आहे त्यांनी आपला अर्ज पूर्ण तपासून आपली तक्रार परत एकदा करून या योजनेचा लाभ मिळू शकतात .

WhatsApp Group Join Now

rabbi pik vima anudan 2024 पिक विमा योजना :

पिक विमा हे एक मोठ्या अनुपेक्षित नुकसानाच्या विमा हे पीक यांच्यामुळे उद्भवलेला अनिश्चिततेमुळे किंवा त्यांच्या नियंत्रणाबाहेर अनपेक्षित संकटामुळे उद्भवलेला आर्थिक नुकसान पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याचे हे एक साधन आहे तसेच प्रधानमंत्री फसल विमा योजना याचे उद्दिष्ट कृषी क्षेत्रातील शाश्वत उत्पादनाला सहाय्य करणे असे आहे . हवामान आधारित पिक विम्याचा उद्देश पाऊस तापमान इत्यादी हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अपेक्षित पिकनिक ठिकाणी आर्थिक नुकसानीच्या संभाव्य विरुद्ध विमाधारक शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करणे त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक दिलासा मिळू शकतो .

उर्वरित 75 टक्के पिक विमा होणार जमा :

rabbi pik vima anudan 2024 : उर्वरित 75 टक्के पिक विमा बद्दल अनेक चर्चा सुरू आहेत आणि यामध्ये राज्य शासन सध्या दुष्काळ नुकसान भरपाई व काही नुकसान भरपाई त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई असे विविध योजनांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना यासाठी ई केवायसी करणे गरजेचे झालेले आहे आणि 2019 ते 2023 पर्यंत जेवढे नुकसान भरपाई आहेत आणि पीक विमा अनुदान हे शेतकऱ्यांना जमा होणार आहे यासाठी एक निघालेले जीआर फेब्रुवारी मार्चमध्ये निघालेले होते आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान रखडलेले होते पण या अनुदानाचा आता निकाल लागलेला आहे आणि शेतकऱ्यांना उर्वरित पिक विमा त्यांच्या खात्यावर येण्याची शक्यता आहे.

पिक विमा अनुदानाचे फायदे :

  • पंतप्रधान पिक विमा योजना ही कृषी क्षेत्रातील शाश्वत उत्पादनाला सहाय्यक करणे.
  • एक नुकसान किंवा अनपेक्षित घटनांमुळे होणारे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे .
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर राहणे आणि सोनिश्चित करणे .
  • शेतीमध्ये शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण आणि आधुनिक कृषी पद्धतींचा अवलंब करण्यात प्रोत्साहन करणे .
  • , कृषी क्षेत्राला पतपुरवठा सुनिश्चित करणे .
  • जे अन्नसुरक्षा पिक विविध करण आणि कृषी क्षेत्राची वाढ आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासोबत शेतकऱ्यांना उत्पादन डोक्यापासून संरक्षण देण्यास हातभार लावणे .

rabbi pik vima anudan 2024 कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर विम्याची रक्कम जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने ठरवल्यानुसार समान आणि असमान असेल तरslcccl याद्वारे पूर्व घोषित केले जाईल अधिसूचित केले जाईल आणि विकतची इतर कोणतीही गणना लागू होणार नाही वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी विन्याची रक्कम शेतकऱ्याने मिळण्यासाठी प्रस्तावित केलेला पिकांच्या क्षेत्रफळानुसार प्रति एकर व्यक्त केल्याचे बरोबरी आहे संचित आणि सिंचन नसलेला क्षेत्रासाठी विम्याची रक्कम ही वेगळी असू शकते . एक विम्याचे मदत हे कृषी कृषी विमा कंपनी स्वतः देते एक नुकसान हे उत्पन्नाचे नुकसान किंवा नैसर्गिक आगामी तसेच गारपीट वाद यांच्यामुळे होणारे उत्पन्न नुकसान भरून काढण्यासाठी ही पिक विमा अनुदान केंद्र शासन देत असते .

कोणाला मिळतो पिक विमा योजनेचा लाभ ?

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते जी काही नेहमी होत नाही याचा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश होतो यामध्ये गारपेट ढगफुटी म्हणजे अचानक शंभर ते दोनशे मिलिमीटर पाऊस पडला आणि पिकांचे नुकसान झालं तर पूर आला किंवा तिकडून वीस वर्षे आणि आग लागली आणि पिकांचा नुकसान झालं खूप पाऊस झाला तर भूतकरणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास या बाबी स्थानिक नैसर्गिक आपत्तीत येतात . एखाद्या शेतकऱ्याला शेतामध्ये नुकसान झाले तर नुकसान झाल्याची तक्रार दिली की शेतकऱ्याच्या महसुली युनिटमध्ये समजा 100 लोकांनी भाग घेतला आणि 25% पैकी कमी तक्रारी आल्या तर प्रत्येकाला वैयक्तिक सर्वे होतो पण खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी असतील तर वैयक्तिक सर्वे होत नाही पीक वाढीच्या अवस्था कोणत्या आहेत त्यानुसार नुकसान भरपाई ठरते एक वादीच्या अवस्थेनुसार उत्पादन खर्च ठरत असतो .

rabbi pik vima anudan 2024

rabbi pik vima anudan 2024 लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालं तर सर्वसाधारणपणे उत्पादनात खर्चाच्या 45% भरपाई मिळते त्यानंतर किती क्षेत्रावर आपत्तीचा परिणाम झाला झालेला आहे त्यानुसार भरपाई ठरते शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर कंपनी 48 तासात सर्वे करणे व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे त्यानंतर दहा दिवसात तो सर्वे पूर्ण करणे गरजेचे आहे त्यानंतर पंधरा दिवसात नुकसान भरपाईचे आणखी करण करणे गरजेचे असते पिक विमा कंपनीने तालुक्यातील कार्यालय असतं तिथं विमा कंपनीचा प्रतिनिधी असतो त्याच्याशी संपर्क साधून पिक विमा भरपाई बद्दल माहिती द्यावी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जावळी चौकशी करावी पण शेतकऱ्याचा समाधान झाले आहे तर तहसीलदारांकडे म्हणणं मांडावा तहसीलदारांचा निर्णय शेतकरी आणि विमा कंपनीला मान्य नसेल तर ते प्रकरण जिल्हाधिकारी आणि नंतर वरिष्ठ पातळीवर जाते .

महाडीबीटी अंतर्गत कृषी अवजारांसोबत टोकन यंत्रालाही मिळते अनुदान; असा करा अर्ज

कसा मिळतो पिक विमा :

rabbi pik vima anudan 2024 संपूर्ण राज्यामध्ये एकच विमा कंपन्या असणारा इतर खाजगी विमा कंपन्या ही संलग्न करण्यात येणार आहे हा विमा केवळ उत्पन्नातील घट एवढ्या पुरताच मर्यादित नसून पीक काढणे नंतर पिकाचे झालेले नुकसान तसेच चक्रीवादळे भूज करून आणि बिगर मोसमी पाऊस इत्यादी स्थानिक पातळीवरील आपत्ती पासूनच्या संरक्षणासाठी हा विमा उपलब्ध करण्यात येणार आहे. या पिकाच्या नुकसानीची स्थिती जाणून घेऊन विम्याच्या रकमेवर हक्क सांगण्याची प्रक्रिया जलद व्हावी यासाठी संवेदन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे ही विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे मात्र कोणावरही बंधनकारक नाही . नैसर्गिक आपत्ती आणि कीटक तसेच रोगराई यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक आधार देण्यात येतो. आणि नवीन व आधुनिक शेती पद्धतीचा स्वीकार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येते . . शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे . कृषी क्षेत्राला पतपुरवठा करत राहा आणि ज्यामुळे अन्नसुरक्षा लाभेल एक पद्धतीत बदल होईल यामुळे कृषी क्षेत्रात स्पर्धात्मकता येऊन कृषी तंत्राची वाढ होते .

rabbi pik vima anudan 2024 रब्बी पिक विमा नुकसान भरपाई स्टेटस चेक करण्यासाठी : https://www.pmfby.gov.in/

उर्वरित पीक विमा संदर्भातली व्हिडिओद्वारे माहिती पाहण्यासाठी :

FAQ :

रब्बी पिक विमा वाटप कधी होणार आहे ?

रब्बी पिक विमा वाटप अनुदान उपलब्ध झालेली आहे आणि याची वाटप लवकरच होणार आहे

नुकसान भरपाई अनुदान मिळणार आहे का ?

उर्वरित 75 टक्के पिक विमा मध्ये नुकसान भरपाई अनुदान मिळणार आहे

WhatsApp Group Join Now

Leave a Comment