Post Office Yojana 2024 पोस्ट ऑफिस द्वारे चालवल्या जाणाऱ्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम बद्दल सांगणार आहोत या योजनेमध्ये तुम्हाला हवी आणि सुरक्षित परतावा दिला जातो. सध्या सुरू आहेत आणि यामध्ये तुम्ही पोस्ट ऑफिसला विजीट करून या योजना बद्दल माहिती करून घेऊ शकाल. पोस्ट ऑफिसचे रिपेरिंग डिपॉझिट फिक्स डिपॉझिट यामध्ये वरिष्ठ नागरिकांना चांगले व्याजदर मिळत आहेत त्याचबरोबर महिलांना देखील यामध्ये चांगले योजना राबविण्यात येत आहेत त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील व तुमचे भविष्य सुखकर जाईल.
Post Office Yojana 2024 योजनेची वैशिष्ट्ये :
या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला या योजनेअंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही अगदी सहज खाते उघडू शकता आणि खाते उघडल्यानंतर तुम्हाला गुंतवणुकीवर ती 7.10 टक्के पर्यंत व्याज तर दिला जातो यासोबतच या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी ₹500 आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता.
40 हजार रुपये जमा करून 21 लाख रुपयांचा फंड :
Post Office Yojana 2024 या योजनेमध्ये जर तुम्हाला 40,000 जमा करून 21 लाख रुपयांचे निधी तयार करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये दरवर्षी किमान 40,000 गुंतवणूक करावी लागेल यासोबत जर तुम्ही 15 वर्षे गुंतवणूक करत राहिला तर तुमची गुंतवणूक रक्कम सहा लाख होईल .
ही गुंतवणूक रक्कम पंधरा वर्षे तुम्हाला ठेवावे लागणार आहे ही एक RD म्हणूनच तुम्हाला करावे लागणार आहे या अंतर्गत जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना नऊ टक्क्यापर्यंत व्यास सवलत मिळत आहे त्यामुळे त्यांना या योजनेचा फायदा चांगला मिळणार आहे.
यानंतर तुम्हाला 7.10 टक्के व्याजदराने 8 लाख 84 हजार 856 मिळू शकतात. आणि जर तुम्ही मेजॉरिटी बद्दल बोललो तर यावेळी तुम्हाला 10 लाख 84 हजार 856 रुपयांचा निधी मिळेल.
सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण