पोस्ट ऑफिस मध्ये भरती जाहीर !! दहावी पास उमेदवारांसाठी महाभरती : Post office recruitment 2024

WhatsApp Group Join Now

Post office recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात मग उशीर न करता उमेदवारांची फटाफट भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे खरोखर ही एक प्रकारची मोठी संधी आहे हे भरती प्रक्रिया भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिस कडून राबवली जाते अनेकांचे स्वप्न असते भारतीय डाक विभागात नोकरी करण्याचे आणि ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होऊ शकते चला तर मग जाणून घेऊया भरती प्रक्रिया बद्दल सविस्तर माहिती .

Post office recruitment 2024

पोस्ट ऑफिस भरती कधीपासून सुरू होईल ?

इंडिया पोस्ट ने ग्रामीण डाक सेवेच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे एक प्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतेच म्हणावी लागेल सध्या या भरतीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बाकी भरती प्रक्रियेची प्रक्रिया ही 15 जुलै 2024 पासून सुरू होईल आणि सविस्तर माहिती देखील मिळेल यानंतर भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात लिंक ओपन झाल्यानंतर उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात .

WhatsApp Group Join Now
Post office recruitment 2024

Post office recruitment 2024 :पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

विशेष बाब म्हणजे भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागला आहे या साइटवर इंडिया पोस्ट ऑनलाईन या साइटवर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकतात आणि येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल अर्ज करण्याची लिंक अजून सुरू झालेली नाही 15 जुलै नंतर तुम्ही अर्ज करू शकणार आहे सध्या या हरिक्त पदांसाठी छोटी शॉर्ट नोटीस चारी करण्यात आलेली आहे या भरती प्रक्रियेत शिक्षणाची अटी लागू करण्यात आली आहे दहावी पास उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात यासोबत उमेदवाराला संगणकाचे ज्ञानही असणे आवश्यक आहे हेच नाही तर उमेदवाराला सायकली चालवता आली पाहिजे या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलेली आहे .

विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; संपूर्ण राज्यभर पाऊस शेतकरी आनंदात

पोस्ट ऑफिस भरती साठी पात्रता काय आहे ?

Post office recruitment 2024 : 18 ते 40 वयोगटापर्यंत उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात . यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट दिलेली आहे थेट 35000 पेक्षाही अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते उमेदवारांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर शंभर रुपये फीस भरतीसाठी उमेदवारांना भरावी लागणार आहे .

अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या ऑफिसर वेबसाईटला भेट द्या :

https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Content/Recruitments.aspx?Category=Recruitment

WhatsApp Group Join Now

Leave a Comment