PM Svanidhi Yojna 2024 : पीएम स्वानिधी योजना ही लहान व्यवसाय करणाऱ्या लोकांना किंवा किंवा ज्यांचा व्यवसाय कमी ओलाढाल मध्ये मोडला जातो त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी पन्नास हजार कर्ज देत आह.
शेतकऱ्यांना जादू आरे ज्या व्यवसायात घर घालण्यासाठी पुरवले जाईल लहान व्यापार करणारे देशातील लहान आणि निम्न उत्पन्न असलेले व्यापारी या लाभ घेऊ शकतील . देशातील निम्मे उत्पन्न असलेले व्यापारी या योजनेसाठी पात्र राहतील . ही योजना व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज पुरवते आणि फक्त लहान आणि मध्यम व्यवसायाचे व्यापारी याचा लाभ घेऊ शकतात . प्रधानमंत्री स्वनिधी योजना याची संपूर्ण माहिती आपण घेऊ .कमी आणि मध्यम वर्गीकरण लोक याचा लाभ घेऊ शकता तसेच लहान व्यापाऱ्यांना बँकेच्या प्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री सोनेरी योजनेत केलेला आहे नवीन तरुणांना नवीन पिढीला रोजगार कर्नाळा प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री योजनेतून चालना मिळते . . दिलेल्या मदतीमध्ये सवलत न घेता परत केले तर व्याजावर सवलत मिळते .
PM Svanidhi Yojna form 2024 आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला . केंद्रीय मंत्रिमंडळाचा यात संपूर्ण पाठिंबा मिळाला . सोन्याची योजना अंतर्गत कडून देशातील रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वतःचा व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी गुंतवणूक म्हणून 50,000 पर्यंतचे कर्ज दिले जाईल . मला देशातील सर्व रस्त्यावरील विक्रेत्यांना उपलब्ध करून दिला जाईल देशातील अनेक व्यापारी लाभ घेऊ शकतात. ज्या व्यापारांना नवीन व्यापार चालू करायचा आहे अशा व्यापारासाठी मदत म्हणून ही योजना आखण्यात आलेली आहे .
PM Svanidhi Yojna 2024 info स्वनिधी योजनेची थोडक्यात माहिती :
योजनेचे नाव : | PM SWANIDHI YOJANA |
सुरू केले होते : | केंद्र सरकार |
लाभार्थी : | कमी आणि मध्यम व्यापारी |
फायदा : | 50000/- |
अर्ज प्रक्रिया : | ऑनलाइन |
PM Svanidhi Yojna 2024 प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची उद्दिष्टे :
- प्रधानमंत्री सोनेरी योजना ही भारतातील लहान विक्रे त्यांना मदत करते आर्थिक मदत पुरवण्यासाठी केंद्र सुरू केलेली ही योजना आहे . नवनवीन व्यापार सुरू करण्यासाठी योजना पुरवते .
- पात्र व्यापारी आणि फेरीवाले 10,000/- कृपया पर्यंत त्यांना कर्ज पात्र आहेत . ते व्यापारी स्वनिधी योजनेतून हा लाभ घेऊ शकतील .
- हे कर्ज त्यांना त्यांच्या वाढवण्यासाठी आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी मदत व्हावी म्हणून दिले जाते .
- स्वनिधी योजना अंतर्गत कर्जावरील व्याजदर 7 टक्के प्रति वर्ष आहे . जो बाजार राहतील कर्जाच्या तुलनेत अतिशय कमी आहे .
- या योजनेअंतर्गत डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना कर्जाच्या व्याजदरात सवलती दिली जाणार आहेत .
- तसेच डिजिटल करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांना देखील बँकिंग प्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे .
- नवीन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे देशातील उद्योजकांना चालना देणे हे उद्देश आहेत
प्रधानमंत्री योजनेअंतर्गत कोण देते कर्ज ?
- अनुसूचित व्यावसायिक बँक
- प्रादेशिक ग्रामीण बँका
- स्मॉल फायनान्स बँक
- सहकारी बँक
- नॉन बँकिंग फायनान्स कंपनी
- मायक्रो फायनान्स संस्था
- बचत गट बँक
PM Svanidhi Yojna 2024 : स्वनिधी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 10,000 ते 50 हजार पर्यंत कर्ज मिळू शकते तसेच जर कर्जदार वेळेवर कर्ज परतफेड करणार असेल तर त्याला त्याच्यावर सवलत दिले जाते . वेळेवर परतफेड केल्यास कोणताही दंडात्मक शुल्क आकारले जाणार नाहीत . यास योजनेद्वारे अनेक व्यापारांना आर्थिक मदत पीएम स्वनिधी योजना मदत करते . तसेच नवीन व्यवसाय तर उभा करण्यासाठी 50 हजार रुपयांची मदत केली जाते आम्ही मदत घेतल्यानंतर किमान सहा महिने आपल्या व्यवसायात गुंतवणूक आवश्यक आहे . योग्य ती कागदपत्रे वापरून त्या कागदपत्रांवर अर्जावर माहिती लिहून या अर्जाचा लाभ घ्यावा . तसेच
.
स्वनिधी योजनेचे पात्र लाभार्थी कोण कोण आहेत ?
- मोची
- सुपारी ची दुकाने
- लॉन्ड्री दुकाने
- भाजी विक्रेते
- फळ विक्रेते
- चहा विक्रेते
- कपडे विकणारे फेरीवाले
- पुस्तके/ स्टेशनरी विक्रेते
- कारागीर उत्पादने
स्वनिधी योजनेसाठी पात्रता :
- भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे .
- लहान व्यापारी किंवा फेरीवाला असणे आवश्यक आहे .
- तुमच्या व्यवसायात किमान सहा महिने गुंतवलेले आवश्यक आहे .
- वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसावे .
- कोणत्याही बँकेचे चालू खाते असणे आवश्यक आहे .
- तुमच्या व्यवसायासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे .
पंतप्रधान स्वनिधी योजना आकडेवारी :
PM Svanidhi Yojna 2024 प्रधानमंत्री स्वनिधी योजने मध्ये एकूण अर्ज 28 लाख 45 हजार 870 इतके केंद्र शासनाकडून मंजूर झालेल्या अर्ज 15 लाख 26 हजार 313 इतकी आहेत . त्यातून त्यांनी वितरित केलेले अर्ज 10 लाख 536 इतक्या संख्यांचे आहे . तसेच ऑन बोर्ड केलेल्या शाखांची संख्या 1 लाख 46 हजार 966 इतके आहे . प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी मंजूर रक्कम1,521,56 कोटी रुपयांची देण्यात आलेली आहे . तसेच वितरित रक्कम989. 37 कोटी रुपये इतकी आहे. आणि डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या SV चीज संख्या 10 लाख हजार 536 इतकी आहे . केंद्र शासनाकडून एसबी ला दिलेला एकूण कॅशबॅक 56,050 एवढा आहे. एकूण व्याज अनुदानासाठी ₹10 . आतापर्यंत प्राप्त झालेल्याLOR अर्जांची संख्या 11 लाख 42 हजार 47 इतकी आहे . मंजूर केलेल्या LOR ची संख्या 842 107 जणांची आहे . नाकारलेला LOR 34 हजार 422 इतका आहे . मजुरांसाठी सरासरी दिवस 24 दिवसांचा कालावधी आहे . तसेच प्रधानमंत्री स्वामिनी योजनेसाठी अर्जदाराचे सरासरी वय 40 असणे आवश्यक आहे
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खाते
- उत्पन्नाचा पुरावा
- रहिवासी प्रमाणपत्र
प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही भारतातील लहान व्यापारी आणि फेरीवाल्यांना आर्थिक ही मदत पुरवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना केलेली आहे .अनेक छोट्या-मोठ्या या प्रधानमंत्री समितीचा घ्यावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली . प्रधानमंत्री याचा अर्ज ऑफलाइन पद्धतीचा असू शकतो . याचा अर्थ आपण दोन पद्धतीने भरू शकतो . 1 जून 2024 पासून प्रधानमंत्री कोण निधी योजना सुरू होणार आहे . यामधून सरकारकडून लहान रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे . सुमारे 50,000 कृपया पर्यंतचे कर्ज छोट्या वातावरणात दिले जाईल . छोटा नागरिकांनी ह्या प्रधानमंत्री सोने की योजनेतून लाभ घेऊन आर्थिक व्यापार चांगला करावा या उद्देशाने ही योजना कार्यरत करतो . छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा म्हणून ही योजना मदत करते . (PM Svanidhi Yojna 2024)
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी असा करा अर्ज :
पण प्रधानमंत्री स्वनिधी योजना अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://www.pmsvanidhi.mohua.gov.in/
- सर्वप्रथम तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत जा .
- बँकेतून प्रधानमंत्री सोनेरी योजना अर्ज फॉर्म घ्या .
- अर्ज फॉर्म मध्ये मागितलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा .
- आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडा .
- त्यानंतर पूर्ण केलेले अर्ज फॉर्म आणि कागदपत्रे बँकेत जमा करा .
प्रधानमंत्री स्व निधी योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : video credit : sanskriti ias
FAQ :
1 . स्वा निधी योजनेमधून कोणाला आर्थिक मदत पुरवली जाते ?
स्वा निधी योजनेमधून भारतातील लहान व्यापारी आणि फेरीवाल्यांना आर्थिक मदत पुरवली जाते .
2 . स्वा निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते उत्पन्नाचा पुरावा आणि रहिवासी दाखला ही स्वनिधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत .
3 . स्वा निधी योजनेतून किती कर्ज दिले जाते ?
स्वा निधी योजनेतून दहा हजार पासून पन्नास हजार पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते .