प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत मिळते हेक्टरी 22,500 नुकसान भरपाई ,पहा कसा करावा अर्ज : PM Pik Vima Yojana maharashtra 2024

WhatsApp Group Join Now

PM Pik Vima Yojana maharashtra 2024 प्रधानमंत्री पिक विमा योजना 2016 पासून राबविण्यात येत आहे. दोन व तीन अन्वये हार्दिक हंगामी योजना 2020 पासून तीन वर्ष राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली होती. आज आपण या आपल्याला एखाद पिक विमा योजना व त्या संबंधित सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे.तसेच सहा अन्वये योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली होती. यानुसार राज्यातील इतर क्षेत्रातील इतर पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना 2019 वर्षासाठी राज्यात राबविण्याची गोष्ट राज्य शासनाच्या विचाराधीन होती.

PM Pik Vima Yojana maharashtra 2024

विमा कंपन्यांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा म्हणून एक वर्षांसाठी निवड करण्यात आलेली होती ही निवड केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक सहाच्या पत्रांमुळे देण्यात आलेल्या मान्यतेनुसार करण्यात आलेली आहे. PM Pik Vima Yojana maharashtra 2024प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024 व रब्बी 2024-25 नुसार हंगामासाठी राबवली जात आहे. त्यानुसार या अधिसूचित क्षेत्रातील अधिक सूचित ठिकाण साठी विमा क्षेत्र धरून राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने व्यक्त केलेला आहे.

WhatsApp Group Join Now

PM Pik Vima Yojana maharashtra 2024 पिक विमा योजनेची उद्दिष्टे :

  • नैसर्गिक आपत्ती, किडा आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते .
  • प्रधानमंत्रीपिक विमा योजनेचा लाभ कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा घेता येणार आहे.
  • अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील खातेदारांव्यतिरिक्त कुळाने जर भाड्याने शेती करणारे आणि इतर शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
  • या योजनेमधून शेतकऱ्यांना पिक विमा हप्ता भरण्यासाठी खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नदी पिकांसाठी पाच टक्के असा पिक विमा हप्ता मर्यादित ठेवलेला आहे.
  • या योजनेमधून खरीप हंगाम 2024 व रब्बी हंगाम 202425 या एका वर्षासाठी सर्व अधिसूचित पिकांसाठी 70 टक्के असावी करण्यात आलेला आहे.
  • अधिसूचित अधिसूचित पिकांचे उत्पादन हे मागील सात वर्षा पासून सर्वाधिक उत्पादनाच्या सरासरी पाच वर्षाचे उत्पादन गुणिले त्या पिकांचा जोखीम स्तर लक्षात घेऊन निश्चित केला जात होता.
  • तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधील हप्ता दर एक वर्ष एवढा कालावधी करण्यात आलेला आहे.
  • प्रधानमंत्री पिक विमा योजना ही एकूण 12 जिल्ह्यांसाठी निवडलेल्या पीक विमा एका वर्षाकरिता राबविण्यात येणार आहे
  • प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.


पिक विमा योजना 2024 :
योजनेचे नाव काय:प्रधानमंत्री पिक विमा योजना 2024 / PM Pik Vima Yojana maharashtra 2024
कोणासाठी सुरू केली : सर्व राज्यांसाठी
योजनेचे उद्दिष्ट :शेतीचे रक्षण करण्यासाठी लाभार्थी
फायदे :शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे
लाभार्थी :भारतातील सर्व शेतकरी
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

PM Pik Vima Yojana maharashtra 2024 खरीप व रब्बी हंगामाकरिता :

  • हवामान घटकांमध्ये प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी किंवा लावणी त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते पावसाळ्यामध्ये अधिक पाणी मिळाल्यामुळे पिकाचे नुकसान होऊ शकते .
  • पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे भरपूर होणारे नुकसान .
  • पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीत नैसर्ग आग, वीज कोसळणे, गारपीट, वाऱ्या मधून होणारे वादळ, मोठ्या प्रमाणाची चक्रीवादळ, क्षेत्र जन्म होणे, जमिनीचे भूस्खलन, दुष्काळ, पावसाळ्यातील खंड, व पिकांवर पडणारी कीड व रोग या बाबींमुळे उत्पन्न येणारे घट .
  • स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते
  • नैसर्गिक या कारणांमुळे पिकांचे होणारे त्यात नुकसान मोठ्या प्रमाणात होते .

PM Pik Vima Yojana maharashtra 2024

PM Pik Vima Yojana maharashtra 2024 योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी :

  • प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत अन्नधान्य पिके शेतकऱ्यांसाठी दिलेली जातात आणि गणित धान्य पिके व नगदी पिके यांना संरक्षण दिले जाते सदर योजना राज्यात शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी अधि त्याने महसूल मंडळ गट किंवा तालुका स्तरावरील साधूचे पिकांसाठी राबविण्यात येते .
  • शेतकऱ्यांसाठी पिक विमा प्रमाण प्रकारात फौजदारी कारवाई करणे देखील कायदा असतो . नंबर साठी क्षेत्रासाठी पिक विमा काढण्यात आलेला आहे त्या क्षेत्रासाठी सातबारा उताऱ्याचा शेतकऱ्याच्या नावे असणे क्या है त्यांची स्वतःची जमीन हसणे आवश्यक आहे 12 व पीक पेरा आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे करावी लागतात आशा बाबी निदर्शनास आल्यास संबंधित दोषी वर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा संनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनानुसार संबंधित विमा कंपनी जबाबदारी राहते .
  • ई पीक पाहणी योजना अंतर्गत पिकाची नोंद करण्यात यावी विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेले पीक यामध्ये मुद्दा उद्भवल्यास ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल .

ई पिक पाहणी योजनेच्या अटी :

  • इपिक पाहणी योजनेच्या सदर विमा संरक्षणाची बाब ही विमा अधिसूचित क्षेत्रातील फक्त मुख्य पिकांना लागू राहत असते. विमा क्षेत्रावर मुख्य पीक निश्चित करताना त्या क्षेत्रातील जिल्हा किंवा तालुका स्तरावरील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी किमान 25 टक्के पेरणी क्षेत्र हे हंगामातील त्या मुख्य पिकाखाली असणे आवश्यक आहे .PM Pik Vima Yojana maharashtra 2024
  • या योजने अंतर्गत अधिसूचनेत शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता जमा न करणे किंवा कपात न करता केवळ पीक कर्जाची मंजुरी करून घेणे असे संबंधित शेतकऱ्यांनी केल्यास संबंधित शेतकऱ्याची जोखमीच्या संरक्षणात पात्र होणार नाही .
  • जिल्हाधिकारी योजनेतील सहभागाच्या अंतिम तारखेनंतर 15 दिवसाच्या आत परंतु अनुसूचित पीक वेळ पत्रकानुसार पेरणीच्या अंतिम तारखेच्या एक महिन्यापर्यंत च्या मर्यादित सदर जो कोणी बाबत अधिसूचना जाहीर करणे आवश्यक असते .
  • संबंधीत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत बाधित क्षेत्राचा अहवाल अंदाजित पेरणी क्षेत्राचा अहवाल व अधिसूचना जाहीर केल्यानंतर 30 दिवसाच्या आत शेतकऱ्याला विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात येते .
  • सदर जोखीम अंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाला नुकसान भरपाई देय झाल्यानंतर पिकासाठी भीमा संरक्षण संपुष्टात येईल व सदरचे अधिसूचित क्षेत्र हंगामाच्या शेवटी उत्पन्नाच्या आधारे निश्चित करणाऱ्या येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहणार नसेल .

PM Pik Vima Yojana maharashtra 2024

पीक नुकसानीची माहिती कळवण्याची पद्धत :

  • एखादा शेतकरी या योजनेत सहभागी झाल्याने शेतकऱ्याची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी संबंधित बँक किंवा कृषी महसूल विभाग नोकरी देण्यात यावी. सर्वात प्रथम केंद्रीय टोल फ्री क्रमांक चा वापर करण्यात यावा.PM Pik Vima Yojana maharashtra 2024
  • केंद्रीय टोल फ्री क्रमांक वरून सदर सूचना संबंधित विमा कंपनीस 48 तासात पाठवण्यात येईल. केंद्रीय टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास सदर आपत्तीची माहिती बँक किंवा महसूल विभाग यांना द्यायची असेल तर सदर माहिती विमा कंपनीस तात्काळ देण्यात यावी. बँकेमार्फत विमा संरक्षित जसे पीक विमा संरक्षित रक्कम भरलेला विमा हप्ता व त्याचा दिनांक या बाबी तपासून संबंधित विमा कंपनीस संरक्षणाकरिता सुरू करण्यात पाठवल्या जातील

नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी सादर करायचे आवश्यक कागदपत्रे :

  • शेतकऱ्याचे नुकसान भरपाईचा दावा दाखल विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा .
  • तसेच ज्या शेतकऱ्याच्या नावे आहे शेतीचा सातबारा पिकांचा नोंद असलेला विमा हप्ता भरल्याचा पुरावा आवश्यक असतो .
  • याची संपूर्ण माहिती विमा कंपनी सादर करणे आवश्यक आहे .
  • शेतकरी परिपूर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करून शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू ऐकत नाही परंतु अर्जातील उर्वरित माहिती सात दिवसांच्या आत विमा कंपनी सादर आवश्यक राहील . लवकरात लवकर नुकसान भरपाईचे अर्ज पुरवले गेले तर त्याचा लवकरात लवकर लाभ मिळू शकेल प्लीज स्पीक नुकसानीचा पुरावा म्हणून मोबाईल फोन वरील प्रणालीद्वारे घेतलेले छायाचित्रे देता येतील बरोबर भारतीय हवामान विभागाचे अहवाल प्रसार माध्यमातील बातम्या तपशी करता येईल. PM Pik Vima Yojana maharashtra 2024

पिक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://pmfby.gov.in/

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती व्हिडिओ द्वारे पहा :

FAQ :

पिक विमा योजनेचा लाभ कसा घ्यावा ?

पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पिक विमा योजना अर्ज करावा लागतो त्यामधून शेतकऱ्यांना एक रुपया भरून पिक विमा मिळतो.

पिक विमा योजनेअंतर्गत समाविष्ट पिके कोणती ?

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत अन्नधान्य पिके शेतकऱ्यांसाठी दिलेली जातात आणि गणित धान्य पिके व नगदी पिके यांना संरक्षण दिले जाते सदर योजना राज्यात शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी अधि त्याने महसूल मंडळ गट किंवा तालुका स्तरावरील साधूचे पिकांसाठी राबविण्यात येते .

पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई किती मिळते?

पिक विमा योजनेअंतर्गत हेक्टरी नुकसान भरपाई मिळते जिरायत जमिनीसाठी हेक्टरी 18500 मिळते.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment