या महिलांना मिळणार 11,000 रुपये , पहा काय आहे शासन निर्णय : PM Matru Vandana Yojana 2024

WhatsApp Group Join Now

PM Matru Vandana Yojana 2024वंदना योजनेअंतर्गत महिलांना 11,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. देशात सुरू असलेले मातृ वंदना योजना 2.0 सुरू करण्यात आली आहे. मातृवंदना योजनेमधून लाभार्थी महिलांकडून दोन ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात येणार आहेत. केंद्र शासन अंतर्गत प्रधानमंत्री मातृ वंदना 2.0 ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून 18 जून ते ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवले जाणार आहेत. या कालावधीत लाभार्थ्यांमध्ये विशेष मोहीम राबवून अर्ज मागवणे सुरू करण्यात येणार आहे.

PM Matru Vandana Yojana 2024

या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकणार आहेत. यासाठी राज्यांमधील जास्तीत जास्त लाभार्थी महिलांनी अर्ज करावे असे आवाहन महिला आणि बालकल्याण विभाग यांच्या अंतर्गत करण्यात आले आहे.PM Matru Vandana Yojana 2024

WhatsApp Group Join Now

PM Matru Vandana Yojana 2024माता आणि बालकांचे सुधारणे यादृष्टीने गर्भवती माता आणि तनदा मातीला सकस आहार घेण्यासाठी प्रोत्साहन करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी आणि जन्माला येणाऱ्या नवीन बालकांचे आरोग्य सुधारावे यासाठी ही योजना सुरू केली आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी मंत्रालय महिला आणि बालकल्याण विभाग दिल्ली द्वारे 18 जून ते ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांकडून नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये पहिले अपत्य आणि दुसरे अपत्य फक्त मुलगी असलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोहीम सुरू केली आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राज्यामध्ये 9 ऑक्टोंबर 2024 रोजी लागू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून बऱ्याच महिलांना आतापर्यंत लाभ दिले आहेत. या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी जिल्ह्यामधील अशा वर्कर आणि आरोग्य सेविका मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्यसेवा कार्यक्षेत्रामध्ये ऑनलाईन फॉर्म प्रक्रिया सुरू केली आहे.

राज्यातील 2 लाख 17 हजार शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर 

PM Matru Vandana Yojana 2024

पोस्टाचे इंडियन पोस्ट पेमेंट खाते उघडणे याबाबत अभियान राबविण्यात येणार आहेत ही योजना शहरी आणि ग्रामीण भागात सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात पात्र महिलांना लाभ देण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येणार आहे. पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यासाठी 5000 रुपयांचा दोन टप्प्यांमध्ये आणि दुसऱ्या अपत्य मुलगी जन्माला आल्यानंतर 6000 रुपयांचा लाभ एकाच टप्प्यात थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. शासकीय सेवेमध्ये तसेच खाजगी सेवेमध्ये किंवा ज्या मातेला सहा महिन्यांची प्रसूती रजा मंजूर आहे अशा सर्व माता वगळून इतर सर्व मातांना ध्येय आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.PM Matru Vandana Yojana 2024

PM Matru Vandana Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बाह्य रुपी तपासणी कार्ड
  • राशन कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • राष्ट्रीयकृत आरोग्य अभियान यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे
  • वार्षिक उत्पन्न

या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने सेवा केंद्राच्या माध्यमातून अर्ज सादर करता येऊ शकतो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला वरती सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर या योजनेचा लाभ मिळू शकतो.

योजनेसाठी पात्र झाल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये पैशाचे वितरण करण्यात येणार आहे. पहिला टप्पा 5000 रुपयांचा असेल आणि दुसरा टप्पा 6000 रुपयांचा असणार आहे.

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू

WhatsApp Group Join Now

Leave a Comment