pm kisan 18th installment date 2024 सर्व शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत 18वा हप्ता या तारखेला जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या जिल्ह्यात जमा होणार आहेत. शेतकरी जिल्ह्यानुसार यादी बघू शकतात. सातारा पुणे सोलापूर नाशिक आणि धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा होणार आहे.
पी एम किसान योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करून घरबसल्या तुम्ही महिन्याला ₹2000 मिळू शकतात. पी एम किसान योजनेचे महिन्याला 2000 म्हणजे तुम्हाला वर्षाला ₹1000 मिळतात. आणि नमो सन्मान निधी योजनेचे 6000 हे सर्व मिळून 12,000 रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार आहेत.
pm kisan 18th installment date 2024 पी एम किसान योजनेचा 18वा हप्ता कधी मिळेल ?
केंद्र सरकारने तिसऱ्यांदा सत्ता हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता देण्यासाठी फाईल वरती स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे देशभरामध्ये शेतकऱ्यांना एक महिना आधी दोन हजार रुपयांचा सतरावा हप्ता जमा झाला आहे.
शेतकरी सम्मान योजना उर्वरित कर्ज माफी मिळणार !!
योजना सुरू झाल्यापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा आर्थिक आधार बनली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6000 रुपये दिले जातात. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जातात प्रत्येक हप्ता ₹2000 असतो. मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये :
- योजना सुरू करण्याचा निर्णय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून सत्ता हाती घेतल्यानंतर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता देण्यासाठी फाईल वरती स्वाक्षरी केली.
- सतराव्या हप्त्याचे वितरण : देशातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा सतरावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे.
- 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा : या योजनेसाठी पात्र असलेले शेतकऱ्यांना या योजनेचा 18 वा हप्ता कधी मिळेल याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
18 वा हप्ता वितरण पद्धत :
या योजनेअंतर्गत 18वा हक्क मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक, आणि जमीन मोजणी दस्तऐवज यांचा समावेश होतो. लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जातात. हप्ता वितरणाची प्रक्रिया लवकर सुरू करण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये संबंधित विभागाने कामकाज पूर्ण केले पाहिजे.PM Kisan Yojana 2024
18 व्या हप्त्याची स्थिती :
शेतकरी 18व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. या हप्त्याची तारीख अजूनही घोषित केलेली नाही. शेतकऱ्यांनी सरकारकडून याबद्दल अधिकृत माहितीची अपेक्षा केली आहे. सूत्रानुसार 18 व्या हप्त्याचे वितरण लवकर सुरू होणार आहे. यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि संबंधित विभाग काम करत आहेत.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा :
pm kisan 18th installment date 2024 शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. या निधीच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी कामे करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. हा निधी मुख्यतः शेतकरी त्यांच्या कृषि कामे करण्यासाठी वापरतात. शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनावर ती या निधीचा थेट प्रभाव पडतो. त्यामुळे हा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला अनेक वेळा निवेदन केले आहे.
वितरणाची तयारी :
pm kisan 18th installment date 2024 या योजनेअंतर्गत 18 वा हप्ता वितरण करण्याची तयारी सुरू आहे. प्रत्येक राज्यामध्ये संबंधित विभागाने डेटा संकलन आणि तपासणीची कामे पूर्ण केले आहेत. शेतकऱ्यांना योग्य वेळी निधी उपलब्ध व्हावा यासाठी संबंधित खात्याने काम सुरू केलेले आहे. यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या माहितीसाठी अद्ययावत तपासणी केली आहे.
तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या या भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता