Pik vima vatap 2024 : 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे . जवळपास नऊ हजार नऊशे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 1306 कोटीचा निधी वाटप केला जाणार आहे 27 जुलै रोजी 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत . बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात ते पैसे जमा करण्यात आले होते बरेच काही शेतकरी यामध्ये वंचित राहिलेले होते म्हणजे बरेच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले नव्हते अशा उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होणार आहेत . एक हजार तीनशे सहा कोटींचा निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे याबाबत मंजुरी करण्यात आलेले आहे .
कोणाच्या माध्यमातून पिक विमा वाटप केला जाणार आहे ?
Pik vima vatap 2024 : ओरिएंटल भारतीय जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी कंपनी, आयसीआयसी कंपनी, एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड सोलर पिक विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास 27 जिल्ह्यात पिक विम्याची वाटप केले जाणार आहे . जळगाव आणि सांगली तसेच नाशिक असे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप केला जाणार आहे . तसेच अहमदनगर नाशिक जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून पिक विमा वाटप केला जाणार आहे .
सरकार बंद करणार का पिक विमा योजना ? पहा काय आहे नवीन योजना
विमा कंपनीच्या योजनेअंतर्गत किती रुपयांचे निधी वितरण होणार आहे ?
Pik vima vatap 2024 बुलढाणा जिल्ह्यात बीड सातारा तसेच जवळपास सहा लाख 37 हजार शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे . एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाटप केले जाणार आहे . सहा लाख 61 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पिक विमा चांगली सातारा धनगरी हिंगोली या जिल्ह्याची वाटप केले जाणार आहे .
या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही , पहा काय आहेत अटी
एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून अकोल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . असल्यामुळे या भागात आणि धुळे तसेच पुणे या जिल्ह्यात सुद्धा पीक कंपनीच्या माध्यमातून पिक विमा वाटप केला जाणार आहे जालना जिल्ह्यात जवळपास 42 मंडळांचा पिक विमा सुद्धा वाटप केला जाणार आहे . महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे . राज्य सरकारने पिक विमा योजनेअंतर्गत १३०६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे . हा निधी 27 जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे . Pik vima yojana 2024
Pik vima vatap 2024 कोणत्या जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे ?
राज्यातील 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे . या योजनेअंतर्गत जवळपास 900 पिक विमा कंपनीच्या माध्यमातून 1306 कोटी रुपयांचा निधी वाटप केला जाणार आहे . या निधीचे वितरण ओरिएंटल भारतीय जनरल इन्शुरन्स कंपनी आणि एचडीएफसी कंपनी अशा अनेक कंपनी यांच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे . यामध्ये जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, बुलढाणा, बीड, सातारा, हिंगोली, धुळे, पुणे, राहता, जालना आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम दिली जाणार आहे . यांनी यामुळे जवळपास सहा लाख 37 हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे . काही शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पीक विमा रक्कम जमा करण्यात आलेला होता . परंतु आणि शेतकऱ्यांच्या या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयामुळे या शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे . Pik vima vatap 2024