या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 523 कोटी पिक विमा मंजूर , तालुका नुसार निधी पहा : Pik Vima Nidhi Manjur 2024

WhatsApp Group Join Now

Pik Vima Nidhi Manjur 2024 प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 523 निधीसाठी मान्यता खरीप हंगामातील पिकांचा उत्पन्नावर आधारित जिल्ह्यामधील 4 लाख 56 हजार 128 शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. या विमा धारक शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन मुदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यामधील सर्व आमदारांनी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागात वेळोवेळी बैठका घेऊन विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत.

Pik Vima Nidhi Manjur 2024

Pik Vima Nidhi Manjur 2024 यानुसार विमा कंपनीने 388 शेतकरी पात्र केले असून यासाठी ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत 523 कोटी 28 लक्ष निधी कंपनीकडून मान्यता देण्यात आलेली आहे. आजपर्यंत जिल्ह्यामधील सर्वाधिक विमा निधी मंजूर झालेला आहे याबद्दल आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी शासनाने विमा कंपन्यांना वर्ग करण्याबाबतची मागणी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now

Pik Vima Nidhi Manjur 2024 ओरिएंटल इन्शुरन्स इंडिया कंपनीकडून निधी मंजूर :

अमळनेर 55 हजार 824 शेतकऱ्यांसाठी, 36 कोटी 10 लाख, भडगाव 2371 शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 84 लाख, भुसावळ 847 शेतकऱ्यांसाठी सात कोटी 55 लाख, बोदवड 12 शेतकऱ्यांसाठी 17 कोटी 84 लाख, चाळीसगाव 57,589 शेतकऱ्यांसाठी 112 कोटी, धरणगाव 1053 शेतकऱ्यांसाठी 47 कोटी 95 लाख, जळगाव 12558 शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 90 लाख, जामनेर 57 हजार 964 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी 4 लाख, मुक्ताईनगर 2000 शेतकऱ्यांसाठी 9 लाख 51 हजार, पाचोरा 46 हजार 116 शेतकऱ्यांसाठी 93 कोटी 58 लाख, यावल 751 शेतकऱ्यांसाठी पाच कोटी 91 लाख, असे एकूण तीन लाख 87 हजार 976 शेतकऱ्यांसाठी 523 कोटी 28 लाख 5 हजार 389 निधी ओरिएंटल इन्शुरन्स इंडिया कंपनीने मंजूर केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.Pik Vima Nidhi Manjur 2024

पुढच्या महिन्यात महिलांसाठी 2 योजनेचे पैसे येणार खात्यात 

तालुका नुसार मंजूर शेतकरी संख्या आणि त्यांची रक्कम :

यावर्षी जिल्ह्यामधील विमा धारक शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये आगरीम जिल्ह्यामध्ये 82 कोटी 52 लाख वितरित झालेला आहे तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम 2023 साठी जिल्ह्यामधील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना 50 कोटी 11 लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहेत उत्पन्नावर आधारित खरीप हंगाम 2023 साठी नुकतीच मंजूर झालेली 523 कोटी इतकी रक्कम कंपनीमार्फत वर्ग करण्याची कारवाई सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. Pik Vima Nidhi Manjur 2024

शेतकऱ्यांना आवाहन :

Pik Vima Nidhi Manjur 2024 प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ₹1 एवढा ऐच्छिक विमा हप्ता असल्याने सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 साठी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मुदत आणि पुनर्वसन मंत्री यांच्यामार्फत करण्यात आले आहे. विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2024 असली तरी पिक विमा नोंदणीच्या शेवटच्या दिवसांमधील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

आपल्या जवळच्या सीएससी केंद्र बँक येथे पिक विमा नोंदणी करता येते आपले सरकार सुविधा केंद्र धारकास विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज ₹40 रक्कम अदा करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही.

1 लाख 98 हजार 552 अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर

पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा स्टेटस पाहण्यासाठी पिक विमा योजनेचे ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :

येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment