राज्यातील 2 लाख 17 हजार शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर ; जिल्हानुसार यादी जाहीर : pik vima new update 2024

WhatsApp Group Join Now

pik vima new update 2024 2020 मध्ये राज्यांमधील बीड जिल्ह्यामध्ये ही योजना राबविण्यात आली होती. मात्र बीड जिल्ह्याला हा पीक विमा मिळाला नव्हता. 2021-22 मध्ये सुद्धा या अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी दिसून आल्या होत्या.

pik vima new update 2024

शासनाच्या नवीन योजनांचा विचार :

राज्य शासनाने पिक विमा योजना बाजूला ठेवून पर्यायी काही योजना राबवण्यासाठी एक अभ्यास समिती तयार केले आहे. आता शासनाच्या कार्य काळामध्ये शेवटचा एक ते दीड महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. यामध्ये पिक विमा कंपन्यांना 20% जास्तीत जास्त कमाल मर्यादा लाभाची ठेवण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

pik vima new update 2024 आर्थिक वितरण आणि त्रुटी :

शेतकऱ्यांचे राज्य आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून 8200 कोटी पिक विमा कंपन्यांकडे जमा झाले होते. यापैकी 20% रक्कम काढली तर 1600 ते 1,700 कोटी नफा मिळू शकतो. यापेक्षा अधिक नफा असेल तर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना वाटप करावी लागेल नाहीतर ती परत राज्य सरकारला द्यावी लागेल.

पिक विमा वितरण :

राज्यांमधील शेतकऱ्यांचा पिक विमा वितरणामध्ये त्रुटी आहेत. बीड, बुलढाणा, सातारा, सांगली, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, नागपूर, चंद्रपूर, जळगाव आणि वर्धा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये पिक विमा मंजूर झाले आहेत परंतु वितरण करणे अजूनही बाकी आहे.

विमा वितरण प्रक्रियेमध्ये अडथळे :

शेतकऱ्यांसाठी पिक विमा मंजूर होऊनही वितरणामध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये 25% पेक्षा जास्त क्षेत्र पेरणी न झाल्यामुळे तो भाग पीक विम्यासाठी पात्र ठरत आहे. सांगली आणि पुणे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 3965 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

Pik Vima 2024

राज्यातील परिस्थिती :

राज्यांमधील जवळजवळ 40 ते 45 हजार शेतकरी पीक विमा साठी पात्र ठरले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये 2578 कोटी रुपयांचे वितरण केले आहे. नांदेड, लातूर, चंद्रपूर, वर्धा, धाराशिव आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये वितरण प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

22 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप सुरू

राज्य शासनाचे प्रयत्न :

राज्य शासनाने पीक विमा योजनेच्या त्रुटींवर ती मात करण्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत. उदाहरणार्थ शेतकऱ्यांना जर 25% पीक विमा मिळाला असेल तर उर्वरित 75% विमा मिळणार नाही. शेतकऱ्यांसाठी पूर्ण पीक विमा मेळावा यासाठी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत.

शेवटचा निष्कर्ष :

राज्यांमधील पिक विमा योजनेमध्ये त्रुटी असले तरीसुद्धा राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी नियमबद्ध आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा योजना काढून आपल्या पिकाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पिकांचे नुकसान टाळण्याकरिता विमा काढणे गरजेचे आहे.

आर्थिक संरक्षण :

पिक विमा योजना ही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक संरक्षण मिळवून देते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढते.Pik Vima 2024

शेतकऱ्यांचा आत्मविश्वास :

pik vima new update 2024 पिक विमा योजना ही योजना शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. यामुळे ते त्यांच्या शेतीच्या कामामध्ये अधिक जोमाने आणि आत्मविश्वासाने काम करू शकतात.

पिक विमा अंतर्गत मंजूर जीआर पाहण्यासाठी :

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407051553576401.pdf

कुसुम सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी जाहीर

पिक विमा योजना जिल्हा नुसार यादी पाहण्यासाठी : https://pmfby.gov.in/

WhatsApp Group Join Now

Leave a Comment