pik vima anudan 2024 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले पिक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहेत आता पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामधील 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% पीक विमा देण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवलेले आहेत आता उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहे आणि पिक विमा कंपन्यांकडे पिक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेले आहे पिक विमा मंजुरीबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया .
pik vima anudan 2024 महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित असलेल्या पिक विमा रक्कम आणि विपरीत करण्यात येणार आहेत. अनेक दिवसापासून पिक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेला अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम देण्यास सुरुवात होणार आहे . विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळांमध्ये म्हणजेच नाशिक आणि अहमदनगर तसेच धुळे व बीड परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजी नगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद तसेच नांदेड इतर काही जिल्ह्यांमध्ये या पिक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे .
pik vima anudan 2024 कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा अनुदान ?
ज्या व्यक्तींची किंवा ज्या शेतकऱ्यांची पिक विमा अनुदान वाटप या यादीमध्ये नाव असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा अनुदानाचा लाभ घेता येणार आहे . तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रलंबित पीक विमा बाबत सरकारने हे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे . या निर्णयानुसार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात येणार आहे आणि नुकसान भरपाई मिळालेला 33% शेतकऱ्यांना 25% आगाव पिक विमा देण्यात आलेला आहे आता उर्वरित 75 टक्के पिक विमा राज्य सरकार वितरित करणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने सूचना जारी केलेला असेल शासनाने पिक विमा कंपन्याकडे पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरू केलेले आहे .
शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा होणार जमा…
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित pik vima anudan 2024 पिक विमा रक्कम आता वितरित केली जाईल आणि दिवसांपासून पिक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . काही भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे भरपूर नुकसान झाल्यामुळे त्यांचा पोटाचा प्रश्न त्यांना पडलेला आहे तसेच शेतकरी चिंता व्यवस्थेत दिसत आहेत . शेतकऱ्याची ही चिंता दूर करण्यासाठी राज्यातील पुढील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन उर्वरित पीक विम्याची रक्कम आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केले जाईल . महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळातील विविध अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण व अहवालानुसार नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजी नगर आणि सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड व इतर काही जिल्ह्यांमध्ये हे पीक विमा वाटप होणार आहे .
महाराष्ट्रामध्ये खरीप आणि रब्बी हंगामातील पिक (pik vima anudan 2024) विम्याचे वितरण सुरू झालेले आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप करण्यात येत असून काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटपाबाबत अद्याप शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागाकडून माहिती मागविण्यात यावी . शेतकऱ्यांना आर्थिक दिलाचा म्हणून राज्य शासनाने हा निर्णय घेण्याचे ठरवले . पिक विमा अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देऊन आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे अनुदान वाटप शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे . हे एका मोठ्या अपेक्षित नुकसानाच्या छोट्या संबंधी पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याचे साधन आहे . तसेच एखाद्या शेतकऱ्याला व्यवसायाला अनुपेक्षित नुकसान भरून काढण्यासाठी मदत करणारे हे साधन आहे . पिक विमा हे एक अपयशी यांच्यामुळे उद्भवलेल्या अनिश्चिततेमुळे किंवा त्यांच्या नियंत्रण सर्व अनुभिक्षित संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी एक विमा अनुदान दिले जाते .
महाडीबीटी अंतर्गत कृषी अवजारांसोबत टोकन यंत्रालाही मिळते अनुदान; असा करा अर्ज
पिक विमा अनुदान चे मुख्य उद्दिष्ट कृषी क्षेत्रातील शाश्वत उत्पादनाला सहाय्य करणे हे आहे . तसेच शेतकऱ्यांना नाविन्यता आणि आधुनिक कृषी पद्धतीचा अवलंब करण्यास पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत मिळू शकते आणि कृषी क्षेत्राला पतपुरवठा सुनिश्चित करणे आणि अन्नसुरक्षा व पीक विवेकीकरण तसेच कृषी क्षेत्राची वाढ आणि स्पर्धात्मकता वाढवणे सोबत शेतकऱ्यांना उत्पादन डोक्यापासून संरक्षण देण्यात हातभार लावण्यासाठी केंद्र शासन मदत करते . आणि हवामान आधारित एक प्रेमाचे उद्देश पाऊस तापमान देव आणि आद्रता हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अपेक्षित एक नुकसानीमुळे आर्थिक नुकसानीच्या संभवते विरुद्ध विमाधारक शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र शासन पीक विमा देत असते . ज्या शेतकऱ्यांच्या पिकामध्ये उत्पन्नाचे नुकसान झालेले असेल किंवा तेथील नैसर्गिक आग किंवा वीज वादळ गारपीट आणि चक्रीवादळ यामध्ये उत्पन्नाचे नुकसान भरून काढण्यासाठी सर्वसामावेश जोखीम निर्माण प्रधान केलेला जातो . शेतकऱ्यांची गरीबी दूर करण्यासाठी तसेच त्यांना झालेल्या शेतीतील नुकसान यामुळे चिंता व्यक्त झाल्यामुळे ही चिंता दूर करण्यासाठी केंद्रशासन शेतकऱ्यांना पिक विमा देते. (pik vima anudan 2024)
असे घ्या ग्रामीण बँकेकडून कर्ज…
महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये (pik vima anudan 2024) पिक विमा वितरण सुरुवात होणार आहे राज्यांमधील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी पिके मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे काही शेतकऱ्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा मध्येच राज्य सरकारने 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा रक्कम वितरित चूक करण्यास सुरुवात केलेली आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे पिक विमा रक्कम देण्यात येईल आणि रब्बी पिक विमा रक्कम लागू होणार आहे यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी रक्कम आणि त्या त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्त केलेले आहे . तसेच महाराष्ट्रातील खरेदी हंगाम मध्ये पिक विमा रक्कम वितरण सुरुवात केलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये सध्या पिक विमा वितरण सुरू आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरू आहे याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागांमध्ये माहिती घ्यावी काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरणास मंजूर देण्यात आली आहे यासाठी सरकारने अधिकृत जीआर काढलेला आहे . याची रनुसार ज्या भागात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे अशा भागात शेतकऱ्यांना पिक विमा अनुदान वाटप करण्याचे राज्य शासनाने ठरवलेले आहे .
पिक विमा अनुदानाचा स्टेटस पाहण्यासाठी पिक विमा योजनेचे ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://www.pmfby.gov.in/
पिक विमा अनुदानाबद्दल लेटेस्ट माहिती व्हिडिओद्वारे पहा : video credit : Prabhudeva GR & sheti yojana
FAQ :
रब्बी पिक विमा वाटप सुरू झाले का ?
रब्बी पिक विमा वाटप सुद्धा सुरू आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधीची मिळणार आहे ?
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 2021 पासून 2023 पर्यंतचे मिळणार आहे
पिक विमा वाटप कधी सुरू होईल ?
पिक विमा वाटप त्या त्या जिल्ह्याच्या अनुसार सुरू होणार आहे.