या शेतकऱ्यांचे पीक कर्जावरील व्याज होणार माफ, शासनाचा मोठा निर्णय : Pik Karj mafi 2024

WhatsApp Group Join Now

Pik Karj mafi 2024 महाराष्ट्र मधील पीक कर्ज घेणारा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. निर्णय पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक असणार आहे. जर तुम्ही पीक कर्ज घेतले असेल तर तुमच्या पीक कर्जावरील संपूर्ण व्याज सरकारकडून माफ केले जाणार आहे.

Pik Karj mafi 2024

राज्यांमधील ज्या शेतकऱ्यांनी 1,60,000 रुपयांचे कर्ज घेतले आहे किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज घेतले असेल अशा शेतकऱ्यांचे सरकार कडून कर्ज माफ केले जाणार आहे .Pik Karj 2024शेतकऱ्याने जर एक कर्ज वेळेमध्ये फेडले नाही तर त्या शेतकऱ्याच्या कर्जावरील व्याज माफ केले जाणार आहे. जर तुम्ही ही एक लाख 60 हजार रुपये अपेक्षा मस्त पीक कर्ज घेतले असेल तर तुमच्या कर्जावरील सुद्धा व्याज माफ होणार आहे. या सर्व सवलती फक्त दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पतसंस्था सोसायटी अंतर्गत कर्ज घेतलेले आहे असे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ होणार नाही.

WhatsApp Group Join Now

Pik Karj mafi 2024 :

राज्य सरकारने या प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. याबरोबरच शेतकऱ्यांवरील कर्जाचा अधिक भार देखील कमी होणार आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Pik Karj mafi 2024 याबरोबरच शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचे असेल तर शेतकरी सबी बँक किंवा आरबीआय बँक या बँकांच्या माध्यमातून फक्त पाच मिनिटांमध्ये येऊ शकणार आहेत. अशा प्रकारचे नियम सुद्धा राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केले आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार पुढे येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ देखील केले जाऊ शकते. मात्र याबद्दल जास्त राज्य सरकारने माहिती दिलेली नाही. राज्य सरकार याबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्र मधील कोणत्याही शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले जाऊ शकत नाही. या सर्व सवलती राज्यातील दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना असणार आहे त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्या काही सरकारने निर्णय घेतले असतील ते आपल्या पंचायत समितीमध्ये जाऊन चौकशी करून घ्यायची आहे त्याबद्दल माहिती घेऊनच सवलती बद्दल अर्ज करायचे आहेत.

शेतकऱ्यांसाठी नवीन संधी !! अटल बांबू समृद्धी योजना मार्फत बांबू लागवडीसाठी मिळणार अनुदान

WhatsApp Group Join Now

Leave a Comment