शेतकऱ्यांना मिळणार 1 टक्के व्याजदराने पीक कर्ज , काय आहे सरकारचा नवीन जीआर ? Pik Karj 2024

WhatsApp Group Join Now

Pik Karj 2024 शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने पणन आणि वस्त्रोद्योग विभाग यांच्या एक नवीन जीआर सादर केला आहे. या जीआर मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांना एक टक्के व्याज दराने पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घ्यायचे असेल तर आपला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. आज आपण आपल्या या लेखामध्ये नवीन जीआर मध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी काय सांगितले आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सरकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी किती पैसे दिले जातील आणि किती पैसे वाटप केले जातील याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

Pik Karj 2024

ई श्रम कार्ड पेन्शन योजनेमधून प्रति महिना 3,000 रुपये

WhatsApp Group Join Now

बऱ्याच शेतकऱ्यांना पेरणी किंवा इतर शेतीची कामे करावी लागतात. यातील बरेच शेतकरी सर्व शेतीची कामे हे पैशाने करू शकत नाहीत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना गावांमधील सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. या कर्जाचे दर जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडत नाहीत, पण त्यांना हे कर्ज घ्यावे लागते कारण शेतकऱ्यांच्या शेतीची कामे पूर्णतः पैशांवर ती अवलंबून असतात. ही सर्व कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना हे कर्ज घेणे महत्त्वाचे असते. शेतकरी सावकाराकडून कर्ज घेण्याऐवजी बँकांकडून कर्ज घेऊ शकतात आणि या कर्जावरील व्याजदर फक्त एक टक्का असणार आहे.

(Pik Karj 2024) पीक कर्ज 1% व्याज दर :

परंतु शेतकऱ्यांना 1% व्याजदराने कर्जवाटप करण्यात येणाऱ्या या पिक कर्जासाठी काही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी 2400.00 लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी अर्थसंकल्प तरतुदीप्रमाणे सात कोटी 20 लाख रुपयांचा निधी सरांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. याची प्रक्रिया 4 एप्रिल 2022 आणि 12 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये यादीप्रमाणे केली जाणार आहे. ज्या अधिकाऱ्यांना मंजूर केल्यानंतर वितरित करायचे आहे त्यांनी संबंधित संस्था आणि बँकांकडून रकमे बद्दल सर्व दाखले मिळवायचे आहेत आणि त्यांच्याकडे ज्या काही प्रती असतील त्या शासनाकडे जमा करायचे आहेत. या जीआर मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवीन GR आला

WhatsApp Group Join Now

Leave a Comment