Pcmc bharti 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असाल तर मित्रांनो तुमचे शिक्षण किमान दहावी पास झालेल्या असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिके आरोग्य या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्ण संधी उपलब्ध झाले आहेत सदर भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करू शकतात .
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात असलेले सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुळे संपण्यात आधी अर्ज सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 11 जुलेकर 2024 पर्यंत उमेदवारांना देण्यात आलेले आहेत सदर भरतीचे प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क माहिती खाली देण्यात आलेली आह
पिंपरी चिंचवड महानगरपालिका दहावी पास नोकरी याची थोडक्यात माहिती…
संस्थेचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका असे आहे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका दहावी पास विद्यार्थ्यांसाठी ब्रीडिंग चेकर्स या पदाची नोकरी जाहीर केलेले आहे तसेच या पदांची पदसंख्या 49 इतके आहे आणि अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होईल .
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 49 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकता या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांची तुम्ही अर्ज करा आणि आजच सबमिट करा .
Pcmc bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
Pcmc bharati 2024 : या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिला जातात . आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील जाणार आहे . यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्राची माहिती दिलेली आहे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका फायरमन भरती असे नाव आहे तसेच आरोग्य विभागात ही नोकरी मिळणार आहे .
लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ! फक्त या कागदपत्रांची गरज..!
सदर भरती मध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत सदर भरती मध्ये ब्रेडिंग चेक करते या पदासाठी ही भरती केली जाणार आहे . एकूण 49 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवल्या येणार आहे . सदर वरती याचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून किमान दहावीची परीक्षा पास झालेला असावा .
Pcmc bharti 2024 : भरतीचा पदसंख्या तपशील किती आहे ?
- आकुर्डी रुग्णालय मध्ये आठ जागा आहेत
- भोसरी रुग्णालय मध्ये 9 जागा आहे
- त यमुना नगर रुग्णालय मध्ये 7 जागा आहेत
- रुग्णालय मध्ये 5 जागा आहेत .
- वाय सी एम रुग्णालय मध्ये 5 जागा आहेत
- जिजामाता रुग्णालय मध्ये 7 जागा आहेत
- थेरगाव रुग्णालय मध्ये 8 जागा आहेत
- आणि तालिरा रुग्णालय मध्ये 7 जागा आहेत
या भरतीमध्ये निवड झाल्याने उमेदवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे भरतीचा अर्ज करण्यास दिनांक 3 जुलै 2024 पासून सुरुवात होणार आहे .
एक कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजना
Pcmc bharati 2024 : सदरील भरतीचा अर्ज करण्यात यासाठी उमेदवारांकडे 11 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत ठेवण्यात आलेले आहेत नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार . या भरतीचा अर्ज करण्यासाठी 48 ते 43 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे . तसेच सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारली जाणार आहेत वैद्यकीय विभाग आणि दुसरा मधला पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन पिंपरी या पत्त्यावर अर्ज स्वीकारले जातील .
भरतीची अधिकृत जाहिरात पहा : अधिकृत जाहिरात