Pashusavardhan Nidhi 2024 : आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 270 कोटी रुपयांचा आराखडा प्रचार आणि प्रसिद्धीसाठी मंजूर केलेला आहे. पशुसंवर्धन दुग्ध विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना शेती करीत पशुपालकांकडे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाने प्रचार आणि प्रसिद्धीसाठी चार कोटी 92 लाख रुपयांच्या आराखड्यात मान्यता दिलेली आहे.
20 जून रोजी 4 कोटी 95 लाख 90 हजार रुपये निधी मंजूर…
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मार्फत 20 जून रोजी चार कोटी 95 रुपयांचा 90 हजार रुपयांचा जाहिरात आराखड्यात आता दाखल केलेला होता.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी 92 लाख 61 हजार रुपयांच्या माध्यमातून आराखड्यास मान्यता दिली आहे .आता दूरदर्शन मराठी वृत्तवाहिनी आकाशवाणी समाज माध्यमे खाजगी होल्डिंग तिच्या माध्यमातून जाहिराती करण्यात येत आहेत.
Pashusavardhan Nidhi 2024 : वर्षाचा निधी निवडणुकीच्या आधीचा खर्च किती आहे ?
विविध विभागांमध्ये वर्षभराच्या प्रसिद्धीसाठी ठराविक निधीची तरतूद केलेली असते .वर्षभरात हा निधी खर्च व्हावा .असे अपेक्षित असते .मात्र आगामी विधानसभा निवडणुकी आधी सर्व पैसे खर्च करण्याकडे विधान विभागांनी सपाटा लावला आहे. कृषी विभागाने 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर होता त्यापैकी 14 कोटी आराखड्याला मान्यता दिली आहे .तर पशुसंवर्धन विभागाला चार कोटी 95 लाखांपर्यंत 4 कोटी 92 लाख रुपयांचा आराखड्यास मान्यता दिलेली.
राज्यांमधील या तालुक्यात होणार डिजिटल क्रॉप सर्वेक्षण , तालुका नुसार यादी पहा
Pashusavardhan Nidhi 2024 : पशु त्यांच्या संरक्षणासाठी निधी करण्यात आलेला आहे तसेच विभागामार्फत आता शेतकऱ्यांना दिलासा मिळावा ,.यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता पशुसंवर्धन प्रसिद्धीसाठी चार कोटी 92 लाखांचा निधी जमा करण्यात आलेला आहे ,तसेच शेतकऱ्यांना पशुसं चालना मिळावी व प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह व्यवस्थित रित्या चालावा यासाठी मजूर करण्यात आलेला आहे .