Panjabrao dakh havaman andaj 2024 महाराष्ट्र मध्ये कार्यरत गेल्या काही दिवसात पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे भारतीय हवामान खात्याने 31 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज कलर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आपण या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊया.
Panjabrao dakh havaman andaj 2024 गेल्या काही दिवसातील परिस्थिती :
गेले काही आठवड्यांमध्ये कोकण मध्ये महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पर्जन्य परिस्थिती निर्माण झाले आहे कोल्हापूर पुणे कोकण आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाने थैमान घातले होते मुंबईसारख्या महानगरामध्ये सुद्धा पाणी साचून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाले होते अनेक ठीक आहे मग ₹10 कमी होतील शहरांमध्ये प्रमुख रस्ते बंद करावे लागत होत्या आणि रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला होता.
नवीन पावसाचा इशारा :
आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार एक ऑगस्ट पासून तीन ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये सरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे या काळामध्ये विविध जिल्ह्यांना ऑरेंज ऑरेंज आणि अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
31 जुलै आणि 1 ऑगस्ट पावसाचा अंदाज :
Panjabrao dakh havaman andaj 2024 : 31 जुलै रोजी विदर्भातील सर्व अकरा जिल्हे उत्तर कोकणातील ठाणे दक्षिण कोकणातील रायगड रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्र मधील पुणे सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
1 ऑगस्ट रोजी परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दक्षिण कोकणातील रायगड रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्र मधील कोल्हापूर पुणे सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज कलर देण्यात आला आहे शिवाय विदर्भामधील सर्व जिल्हे कोकण मधील ठाणे आणि मुंबईला देण्यात आला आहे.
2 ऑगस्ट रोजी दक्षिण कोकण मधील तीनही जिल्हे मध्य महाराष्ट्र मधील पुणे सातारा कोल्हापूर सातारा आणि विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज कलर देण्यात आला आहे मुंबईसह संपूर्ण उत्तर कोकण उर्वरित विदर्भ छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि लातूर वगळता संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Panjabrao dakh havaman andaj 2024 पर्यावरण 3 ऑगस्ट रोजी परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे मुंबई वगळता कोकण मधील सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामधील सातारा नाशिक पुणे मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर विदर्भातील नागपूर वर्धा यवतमाळ भंडारा बुलढाणा गडचिरोली वाशिम गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उर्वरित विदर्भ उर्वरित मराठवाडा संपूर्ण खानदेश मध्य महाराष्ट्र मधील कोल्हापूर आणि मुंबईला येलो अलर्ट जारी केला आहे.
या योजनेमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना 7 लाखांचे अनुदान