शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी नुकसान भरपाई जमा !! कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा : Nuksan Bharpai kharip 2024

WhatsApp Group Join Now

Nuksan Bharpai kharip 2024 : शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाकडे कायम लक्ष देत असलेल्या सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी मोठ्या निर्णय घेतलेला आहे. या नव्या योजनेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने आपत्ती प्रतिसाद निधीचा उपयोग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Nuksan Bharpai kharip 2024

नुकसान भरपाई वितरणाची कार्यपद्धती…

  • अवकाळी पावसामुळे दोन हेक्टर पर्यंत शेतीचे पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याऐवजी आता तीन हेक्टर पर्यंत शेती पिकांच्या नुकसान भरपाई स्वीकारली जाईल.
  • जानेवारी 2024 ते मी 2024 चा कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 49 लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहे.
  • जानेवारी ते मे 2024 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे कृषी पिकांच्या नुकसानीसाठी निधीची विनंती करण्याची सूचना विभागीय विभागीय आयुक्त यांनी सरकारला केलेले आहे.

Nuksan Bharpai kharip 2024 : शेतकऱ्यांना किती हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे ?

  • या योजनेअंतर्गत तीन हेक्टर पर्यंतच्या कृषी पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्यात येणार आहे .
  • अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • या भरपाईचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या खात्रीची माहिती सादर करणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Nuksan Bharpai 2024

मुलींच्या पालकांसाठी अतिरिक्त लाभ…

  • या योजनेच्या अंतर्गत एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलगी असेल तर तिला अतिरिक्त पंधरा लाख रुपयांची मदत एसबीआय बँकेमार्फत देण्यात येणार आहे.Nuksan Bharpai 2024
  • या अतिरिक्त लाभामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

Nuksan Bharpai kharip 2024 या सर्व संलग्न बाबींचा विचार करता सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या कडे गांभीर्याने व्यक्त केलेल्या सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या कुटुंबाची पालन पोषण व्यवस्थित रित्या करता यावे यासाठी राज्य सरकार ही मदत करत आहे. तसेच नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याला शेती पिकासाठी परत एकदा प्रोत्साहन देण्यासाठी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तसेच या नुकसान भरपाई मधून 50 ते 70 टक्के नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता होणार डबल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment