नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी , काय आहे पात्रता : National fertilizer bharti 2024

WhatsApp Group Join Now

National fertilizer bharti 2024 तुमचं शिक्षण पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी देशांमधील असलेल्या नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड या विभागामध्ये नोकरी उपलब्ध झाले आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशामध्ये उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्याकरता पात्र असणार आहेत.

National fertilizer bharti 2024

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन तिने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सर्व पात्र आणि उमेदवार मुदत संपण्या अगोदर आपले अर्ज सबमिट अनुकरू शकतात. अर्ज करण्यासाठी 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत दिली आहे. या भरतीची प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आणि इतर पात्रता, वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

(National fertilizer bharti 2024) नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2024 :

NEL यांच्या माध्यमातून विविध भागांमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये इंजिनीयर प्रोडक्शन, इंजिनियर मेकॅनिकल, इंजिनीयर इलेक्ट्रिकल, इंजिनीयर सिविल, इंजिनीयर फायर अँड सेफ्टी, सीनियर केमिस्ट्री केमिकल लॅब, आणि मटेरियल ऑफिसर या सर्व पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी 11 जून 2024 पासून अर्ज सादर करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

सदर भरतीसाठी पूर्वी 1 जुलै 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली होती मात्र अनेक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे बाकी हसण्याचे सांगितल्यामुळे यासोबत शेवटच्या काही दिवसांमध्ये अर्ज करत असताना सर्वर डाऊन असल्यामुळे अर्ज करताना अनेक उमेदवारांना अडचणी आल्या होत्या. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.NEL या विभागाकडून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचे अधिकृतपणे जाहिरात केलेली आहे.National fertilizer bharti 2024

फक्त याच कुटुंबांना मिळणार राशन, पहा काय आहेत नवीन नियम

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2024 :

संस्थेचे नाव नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड
उपलब्ध पदे 97
अर्ज करण्याची पूर्वीची तारीख 1 जुलै 2024
अर्ज करण्यासाठी मुदत वाढ8 जुलै 2024

Sarkari Nokari 2024

या भरतीसाठी पात्रता :

National fertilizer bharti 2024 या भरतीमध्ये निवड उमेदवारांना NEL कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे तुम्हाला कुठेही लाभ नोकरीसाठी जाण्याची भासणार नाही. केंद्रशासन विभागाच्या माध्यमातून येणाऱ्या या पदासाठी उमेदवारांना आकर्षक वतन श्रेणी दिली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती पुढीलप्रमाणे जाणून घ्यायचे आहे.

भरती चे नाव :

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2024

भरती विभाग :

फर्टीलायझर्स विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी :

या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव :

या भरतीमध्ये इंजिनीयर प्रोडक्शन, इंजिनियर मेकॅनिकल, इंजिनीयर इलेक्ट्रिकल, इंजिनीयर सिविल, इंजिनीयर फायर अँड सेफ्टी, सीनियर केमिस्ट्री केमिकल लॅब, आणि मटेरियल ऑफिसर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

National fertilizer bharti 2024 शैक्षणिक पात्रता :

  • या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उपलब्ध पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. इंजिनीयर या पदासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रांमधून 60% गुणांसह अभियंता पदवीधर असावा. असा करा सोबत संबंधित क्षेत्रांमध्ये कामाचा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • सीनियर केमिस्ट या पदासाठी एम एस सी पास असणे गरजेचे आहे. एक वर्षाचा अनुभव देखील असणे गरजेचे आहे.
  • मटेरियल ऑफिसर या पदासाठी उमेदवार BE,B.Tech,Bsc पदवीधर, यासोबतच एक वर्षाचा अनुभव असावा.

Sarkari Nokari 2024

उपलब्ध पद संख्या :

ही भरती प्रक्रिया एकूण 97 जागांसाठी राबवली जाणार आहे

नोकरीचे ठिकाण :

या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरामध्ये नोकरी मिळणार आहे

आवश्यक कागदपत्रे :

  • रहिवासी दाखला
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असेल तर संबंधित प्रमाणपत्र
  • या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरामध्ये नोकरी मिळणार आहे

या भरतीचा अर्ज करण्यासाठी : https://careers.nfl.co.in/ या वेबसाईटला भेट द्या.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया : (National fertilizer bharti 2024)

  • सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 जुलै 2024 असणार आहे
  • या भरतीसाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी अर्ज भरायचे आहेत
  • अर्ज करण्याआधी आवश्यक सर्व पात्रता यासाठी अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईलद्वारे अर्ज करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वरती जाऊन क्लिक करायचा आहे. किंवा मोबाईल मध्ये लँडस्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • सर्व कागदपत्र व्यवस्थित स्कॅन करून सबमिट करायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करताना फोटो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो दिनांक असावी
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुरू असावा, कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचा आहे
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत
  • सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही, त्यामुळे सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासायचे आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीन पिक विमा जमा होण्यास सुरुवात.. हेक्टरी 16,000 रुपये मिळणार

WhatsApp Group Join Now

Leave a Comment