Namo Yojana 4th Hafta 2024 प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेच्या धर्तीवर राबवली जाणारी राज्यांमधील शेतकऱ्यांना राज्य शासन अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारे एक महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना आणि याच योजनेच्या पुढील चौथ्या हप्त्याचे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा लागलेली आहे.
या हप्त्याचा कालावधी संपून गेलेल्या ऑगस्टचा निमा आला तरी सुद्धा या योजनेच्या पुढील हप्त्याच्या तारखेच्या संदर्भात कुठली घोषणा करण्यात आलेली नाही .
Namo Yojana 4th Hafta 2024 90 लाख लाभार्थी योजना अंतर्गत पात्र :
राज्य शासन अंतर्गत शेतकरी महा सन्माननिधी योजनेच्या अंतर्गत 90 लाख लाभार्थी पात्र झाले आहेत. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना जवळजवळ एक कोटी 80 लाख लागणार आहे या योजनेसाठी नॅनो युरिया साठी साधारणपणे 480 कोटींच्या आसपास रक्कम आवश्यक आहे तसेच नॅनो डीएपी साठी साधारणपणे 110 कोटी रुपये लागणार आहेत. या दोन गोष्टींसाठी जवळजवळ 1500 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बाबी :
- शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारी योजना
- चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोष
- पावसाळी अधिवेशनामध्ये निधीच्या मागणीला मंजुरी
- केंद्र शासनाच्या पीएम प्रणाम योजनेच्या माध्यमातून रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न
- राज्य शासनाने नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वितरणासाठी निधी मंजूर केला
चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा :
Namo Yojana 4th Hafta 2024 नमो शेतकरी महा सन्माननिधी ही राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मानधन देणारी महत्त्वाची योजना आहे. ही योजना प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. जुलै महिन्यापासून या हप्त्याच्या वितरणासाठी शेतकरी उत्सुकतेने वाट पाहत आहेत परंतु ऑगस्ट महिन्याचा निम्मा भाग संपून गेला तरी सुद्धा या योजनेच्या हप्त्या बद्दल किंवा वितरणा बद्दल कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंता आणि असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे काही ठिकाणी चर्चा सुरू झाली आहे की ही योजना बंद झाली आहे का ?
श्रावण महिन्यात तीर्थक्षेत्रांना फिरण्यासाठी मोफत संधी