WhatsApp Group
Join Now
Namo Shetkari Yojana 2024 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गौरी गणपती सणापर्यंत 1837 कोटी 27 लाख रुपये मिळणार आहेत राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथा आणि पाचवा हप्ता दोन सप्टेंबर पर्यंत देण्यासाठी शासनाची तयारी सुरू झालेली आहे .
किती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ…
- दोन सप्टेंबर पर्यंत चौथा आणि पाच वाजता जमा करण्याचे धोरण शासनाने ठरवलेले आहे तसेच जिल्ह्यातील चार लाख 59 हजार 317 शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेतून लाभ देण्याचे ठरवलेले आहे प्रधानमंत्री किसान व राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे .Namo Shetkari Yojana 2024
- जिल्ह्यातील नमो शेतकरी महानसन्मान योजनेच्या या लाभार्थ्यांना 2 सप्टेंबर पर्यंत चौथा आणि पाच वाजता देण्यासाठी शासनाने तयारी केलेले आहे अशी माहिती कृषी खात्यातील सूत्रांनी दिलेले आहे जिल्ह्यातील वंचित 1691 आधार लिंकन शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर अपडेट करण्याचे काम सुरू झालेले आहे.
WhatsApp Group
Join Now
Namo Shetkari Yojana 2024 : शेतकऱ्यांना मिळणार 1837 कोटी रुपये…
- नमो शेतकरी योजनेतून चौथा आणि पाचवा हप्ता मिळवून चार हजार रुपये प्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 837 कोटी सत्तावीस लाख रुपये मिळणार आहेत .
- यादरम्यान केंद्र शासनाच्या वतीने 9 ऑगस्ट 2024 रोजी पीएम किसान चा लाभ न मिळालेल्या वंचित 1691 शेतकऱ्यांना मोबाईल लिंक 31 ऑगस्ट 2024 पूर्वी दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते.Namo Shetkari Yojana 2024
- या अपडेट मुळे नमो सन्मान योजनेचाही हप्ता वंचित लाभार्थ्यांपासून प्राप्त होणार आहे वंचित राहिलेल्या 1691 शेतकऱ्यांना आपला मोबाईल क्रमांक फार्मर कॉर्नर सीएससी केंद्रावर जाऊन मोबाईल क्रमांक अपडेट करावा लागणार आहे तसेच वंचित राहिलेले शेतकऱ्यांनी जर मोबाईल नंबर अपडेट केलेले असतील तर त्यांच्या नावे नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता होणार डबल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
WhatsApp Group
Join Now