Namo Shetkari Yojana 2024 : मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महा सन्मान योजना अर्थसंकल्पात जाहीर केली होती . तसेच नमो शेतकरी महासनमानाचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना दोन दिवसातच जमा होणार आहे . याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत .
नमो शेतकरी महासन्मानचा चौथा हप्ता किती शेतकऱ्यांना मिळणार आहे ?
Namo Shetkari Yojana 2024 : राज्यातील जवळपास 90 लाख 88 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता आहे त्या दोन दिवसात मिळण्याची शक्यता आहे. वित्त विभागाने हप्ता देण्यास मान्यता दिल्याने पैसे वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे . मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सेने नमो शेतकरी महासन्मान योजना अर्थसंकल्पात जाहीर केली होती . पीएम किसानच्या धर्तीवर ही योजना राबविण्याची घोषणा प्रति वर्ष शेतकऱ्याला 6000 रुपये देण्याची घोषणा केलेली होती त्यानुसार मागील मिरची तीन तरी अंदाज चौथा हप्ता देण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी पाच वाजताही देण्यात येणार असल्याचे समजते.
Namo Shetkari Yojana 2024 :कोणाला मिळेल नमो शेतकरी महासन्मानचा चौथा हप्ता ?
Namo Shetkari Yojana 2024 : 74 साठी पीएम किसानच्या सतरा वेळापत्रसाठी पात्र ठरलेले शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे .पीएम किसान साठी राज्यातील 90 लाख 50 हजार शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यातील काही शेतकऱ्यांना 14 पैसे आले होते .त्यामुळे नमो शेतकरी महासनमानाचा तिसरा हप्त्यातून वंचित असल्याने शेतकऱ्याला दोन हत्याचा लाभ मिळेल . अशी कृषी विभागाने अधिकाऱ्यांना सांगितलेले होते. पीएमपीसांच्या सतराव्यातील महाराष्ट्रातील 91 लाख 44 हजार 747 शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी 90 लाख 88 हजार 42 शेतकऱ्यांना हप्त्याचे वाटप करण्यात आलेले होत आहे. त्यामुळे तेवढ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासंघ निधीची वाटप होणार आहे.
आचारसहित ते आधी नमो सन्मानाचा पाचवा हप्ता…
Namo Shetkari Yojana 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना चौथा आणि पाचवा हप्ता देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. मात्र केवळ एकाच हप्त्याच्या वितरणाला वित्त विभागाने सोमवारी मंजुरी दिल्याचे समजते पाचवा हप्ता पुढील महिन्यात देण्यासाठी प्रयत्न सुरू असून विधानसभा निवडणुकी आचारसंहिता लागू होण्यादी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असे करा