या दिवशी होणार नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : Namo Shetkari Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Namo Shetkari Yojana 2024 महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना राष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. एक नवीन आर्थिक सक्षमीकरण योजना जाहीर केलेली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या नव्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता वर्षाला सहा हजार रुपये अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

Namo Shetkari Yojana 2024

केंद्र सरकारच्या पीएम किसान सम्मान निधि योजना या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना तयार केली आहे. केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये अनुदानाच्या स्वरूपात देत आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जाते. या दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेतल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये 12000 रुपयांची कडून आर्थिक मदत मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now

या पहिल्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. या योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी राज्य सरकारने आपत्कालीन निधी मधून तात्पुरती रक्कम वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे.

पात्र असणारे शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजना लाभार्थ्यांच्या यादीच्या आधारे बनवली जात आहे . राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्र सरकारकडून ही यादी मागवली आहे.

(Namo Shetkari Yojana 2024) पावसाळी अधिवेशनामध्ये निधीची तरतूद :

नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य सरकार पावसाळी अधिवेशनामध्ये करणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक स्थिती खूप बिघडली होती, असे असतानाही राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही योजना कायम सुरू ठेवली.

राज्यातील धरणामध्ये पाणीसाठा वाढला

शेतकरी आंदोलनाचा परिणाम :

नमो शेतकरी या योजनेचा चौथा हप्ता गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलन झाले. शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने सुरू केलेल्या पी एम किसान योजनेचा लाभ घेत राज्य सरकारने ही शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन योजनांची तरतूद केली.

Namo Shetkari Yojana 2024 नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. नैसर्गिक आपत्ती आणि वेळोवेळी येणाऱ्या इतर आर्थिक संकटांमुळे शेतकरी खूप तणावाखाली आला होता. परंतु अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या या अनुदानातून त्यांना थोडेफार आर्थिक मदत मिळणार आहे.

येथे चेक करा स्टेटस : नमो शेतकरी योजना

या शेतकऱ्यांचे पीक कर्जावरील व्याज होणार माफ, शासनाचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now

Leave a Comment