MSRTC bharti 2024 सरकारी नोकरी आणि चांगला पगार त्याच्या शोधात तुम्ही असाल तर, 10वी पास, आयटीआय, डिप्लोमा, किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामधून पदवीधर असाल, तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ या विभागात विविध पदांसाठी सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत.
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अंतिम तारीख अगोदर आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याकरता 5 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आले आहे. या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आणि इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार.
MSRTC या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती प्रमाणे या भरतीमध्ये एकूण 345 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केले जाणार आहे. जर तुम्ही हे चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे.
MSRTC bharti 2024 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा यांच्या माध्यमातून विविध विभागात सुरू असलेल्या या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार या पदासाठी रिक्त असणाऱ्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पदसंख्या तपशील : (MSRTC bharti 2024)
मोटार मेकॅनिकल वेहिकल – 9 जागा
मेकॅनिकल डिझाईन -120 जागा
मोटर वेहिकल बॉडी बिल्डर – 60 जागा
ऑटो एलेक्ट्रिशियन – 30 जागा
वेल्डर – 20 जागा
टर्नर – 10 जागा
प्रशीतन आणि वातानुकुलीकरण – 15 जागा
29 40 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
(MSRTC bharti 2024) या भरतीसाठी अर्ज करण्याकरता उमेदवार मान्यताप्राप्त असलेल्या बोर्डा मधून 10 वी पास असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवाराकडे क्षेत्रामधून आयटीआय झालेला असणे गरजेचे आहे.
कालावधी – ही भरती केवळ एक वर्षांसाठी असणार आहे
वयोमर्यादा – या भरतीसाठी अर्ज करण्याकरता उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे वयोगटातील असणे बंधनकारक आहे.
या भरतीसाठी अंतिम मुदत – या भरतीसाठी अर्ज करण्याकरता उमेदवारांकडे 5 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमधील पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक कार्यालय, सेव्हन स्टार बिल्डिंग च्या मागे एसटी स्टँड जवळ, रविवार पेठ सातारा, – 415001
अर्ज करण्यासाठी शुल्क :
खुला प्रवर्ग 590 रुपये
मागास/ राखीव/ महिला/ अपंग प्रवर्ग 295 रुपये
नोकरीचे ठिकाण – या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना सातारा, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड ( ओळखीचा पुरावा )
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे ( आवश्यक असल्यास )
- अनुभव असेल तर संबंधित प्रमाणपत्र MSRTC bharti 2024
या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 जुलै 2024 पर्यंत असणार आहे
या भरतीसाठी अधिकृत वेबसाईटवर उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे
अर्ज करण्याआधी आवश्यक असलेल्या सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवाराने दिलेली अधिकृत जाहिरात व्यवस्थित तपासून अर्ज करायचा आहे.
अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
ऑफलाइन अर्ज पाठवताना व्यवस्थित पत्ता तपासून अर्ज करायचा आहेत
ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्रिंट काढून वरील पत्त्यावर सबमिट करायचा आहेत
मोबाईलद्वारे अर्ज करताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून सबमिट करावे
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना फोटो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावरती शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे
या भरतीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायचा आहे
परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत (MSRTC bharti 2024)
एकदा भरले गेलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही, त्यामुळे अर्ज सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासायचे आहेत.
एस टी महामंडळ सातारा भरती जाहिरात पहा : अधिकृत जाहिरात
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 10 वी पास साठी नोकरी अर्ज प्रक्रिया सुरू