Monsoon rain 2024 : मान्सून वर आता प्रभाव दिसणार आहे प्रशांत महासागराला अनुकूलन परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे चांगला पाऊस होणार आहे हिंदी महासागरात मान्सूनला अनुकूल बदल दिसून येत आहेत . जुलैमध्ये राज्यात चांगल्या पावसाचा संकेत दर्शवण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत .
Monsoon rain 2024 : देशात यावर्षी सरासरी जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला होता मागील वर्षी दुष्काळाचे गंभीर परिस्थिती सहन केल्यानंतर यावर्षी दिलासा मिळण्याचा अंदाज होता परंतु जून महिन्यात सरांसाठी पेक्षा कमी पाऊस झाला देशात जून महिन्यात सरासरी 165.3 मिलिमीटर पाऊस पडतो परंतु 147.2 पावसाची नोंद झालेली आहे जून महिन्यात 2001 नंतर हा सर्वात कमी पाऊस झालेला आहे चार महिन्यांच्या मान्सूनमध्ये जून महिन्यात पंधरा टक्के पाऊस पडतो त्यामुळे सर्वांचे डोळे आता जुलै महिन्याकडे लागलेल्या आहेत त्यावेळी हवामान विभागाने तिला एक बातमी दिलेली आहे .
Monsoon rain 2024 : जुलैमध्ये किती पाऊस पडेल ?
यावर्षी मान्सून केरळमध्ये वेळेपूर्वी 30 मे रोजी दाखल झाला . त्यानंतर महाराष्ट्राकडे त्याची दमदार वाटचाल सुरू झाली परंतु कोकणात आल्यानंतर मानसून ने दीर्घ ब्रेक घेतला 11 ते 27 जून दरम्यान देशात सर्वात कमी पाऊस झाला जूनमध्ये पाऊस झाला नसला तरी आता जुलै महिन्यात दमदार पाऊस पडणार आहे हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे देशात जुलै महिन्यात 106% पेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर वर्तवलेला आहे .
हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला त्यांनी सांगितले की जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे परंतु जुलै महिन्यात पावसाचा असणार आहे या महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे देशात जुलै महिन्यात 280.4 मिलिमीटर पाऊस पडतो त्यापेक्षा जास्त पाऊस यावर्षी होणार आहे जुलैमध्ये महाराष्ट्र देशातील किनारपट्टी लगत कमाल तापमान वाढण्यात येणार आहे .
राज्य सरकारकडून या 23 जिल्ह्यांमध्ये सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता…
जुलै महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यता आहे तर ईशान्य भारत आणि वायव्य तसेच पूर्व भारताचा काही भाग आणि दक्षिण विकल्पाच्या आग्नेय भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटलेले आहे . 1971 ते 2020 या कालावधीत नोंदीनुसार जुलै महिन्यात देशात 280.4 मिलिटरी पाऊस पडतो जुलै महिन्यात महाराष्ट्रासह मध्यम भारत पूर्वोत्तराचे पूर्व भारत आणि पश्चिम किनारपट्टी लगत कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे तर उत्तरेकडील राजांचा काही भाग वगळता देशभरात किमान तापमान देखील सरासरीच्या वरच राहणार आहे .
हवामान विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://www.imdpune.gov.in/